Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Current Openings
[do_widget “MH Custom Posts”]
NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती
NMMC Recruitment 2025 : आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील पदांच्या एकूण 620 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Indian Army CEE Recruitment 2025 : भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी!
Indian Army CEE Recruitment 2025 : भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज आज 12 मार्च 2025 पासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
MPSC Rajya Seva Bharti 2025 | आज शेवटची तारीख- MPSC अंतर्गत 477 पदांची भरती; त्वरित अर्ज करा!
MPSC Rajya Seva Bharti 2025 - MPSC Rajya Seva Bharti 2025 Notification
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा
IOB Apprentice Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती
IOB Apprentice Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने अप्रेंटिस कायदा, १९६१ अंतर्गत ७५० अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आयओबी अप्रेंटिस भरती २०२५ ची अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आली होती आणि १…
PDKV Akola Bharti 2025 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ‘गट-ड’ पदाकरीता भरती; 529 रिक्त…
PDKV Akola Bharti 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत “गट-ड – प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्ग” पदांच्या 529 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अर्ज…
IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 457 जागांसाठी भरती
IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 457 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची…
CISF Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती, पात्रता 10 वी पास
CISF Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कडून ऑनलाईन पद्धतीने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या जाहिरातीमध्ये 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी साठी संधी देण्यात आलेली आहे. नवीन CISF Bharti मध्ये एकूण…
RRB Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]
RRB Group D Bharti 2025 : भारतीय रेल्वे भरती बोर्डाने (RRB) 2025 साठी गट ड पदांसाठी 32438 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही सुवर्णसंधी देशभरातील पात्र उमेदवारांसाठी आहे.
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS NMK असे सर्च…
Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 जागांसाठी भरती
Union Bank of India Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात काम करू पहाणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. (Union Bank Recruitment 2025) युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण 2691 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या…
NTPC Bharti 2025। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 400 रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज…
NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “असिस्टंट एक्झिक्युटिव (Operation)” पदांच्या 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.…