BMC Result 2025। बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती निकाल जाहीर! डाउनलोड करा

BMC Result 2025

0

 

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा

BMC Result 2025

BMC Inspector Result, Selection Merit List Out

BMC Result 2025:  BMC Merit list prepared. YOU CAN CHECK RESULT FROM following given link. The pdf result download link is given below.

BMC निरीक्षक मेरिट लिस्ट तयार झाली आहे. तुम्ही खालील लिंकवरून निकाल तपासू शकता. निकालाची पीडीएफ डाउनलोड लिंक खाली दिली आहे.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्यसंस्थेमार्फत सरळसेवा भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता दि.०२.१२.२०२४ ते दि.०६.१२.२०२४, दि.११.१२.२०२४ आणि दि.१२.१२.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवडयादी जाहीर करण्यात येत आहे.

App Download Link : Download App

 

Sr. No Advt No./Notice No. Dept Name Vacancy Desc/Notice Desc View Details Start Date End Date
1 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- VJ(A) Temporary Select List View Details N.A N.A
2 क्र. एमपीआर/९०३ दि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- ST Temporary Select List View Details N.A N.A
3 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- SC Temporary Select List View Details N.A N.A
4 ि. एमपीआर/९०३ रद.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant”- Direct Recruitment-2024 Online Exam- Temporary Common Merit List View Details N.A N.A
5 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024 Online Exam-Temporary Common Select List View Details

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “निरीक्षक” या पदाचा सरळसेवा भरती पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा विविध कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तद अनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Download BMC Sahayak Result Published on 11 March 2025

📑 PDF जाहिरात- 1 Download BMC Inspector
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 

मागील अपडेट

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ पदांचा निकाल जाहीर! डाउनलोड करा

MCGM Result 2025

 

MCGM Result 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील सरळसेवा भरती पद्धतीने भरावयाची 1846 रिक्त पदे बाह्यसंस्थेमार्फत, ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तदअनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले Normalization working document आणि परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

 

 

App Download Link : Download App

 

Download BMC Sahayak Result Published on 25 Feb 2025

📑 PDF जाहिरात- 1 Download BMC Sahayak Result
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

Leave A Reply

Your email address will not be published.