Anganwadi Bharti 2025 : महिला बाल विकास विभाग अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनीस पदांच्या रिक्त जागा

Anganwadi Bharti 2025

555

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर भरती 2025 – 07 पदांची भरती जाहिरात प्रकाशित!

Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती उत्तर यांच्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी एकूण 07 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती नगर परिषद अचलपूर आणि अंजनगांव सुर्जी या क्षेत्रातील फक्त महिला स्थानिक रहिवासी उमेदवारांसाठी आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 आहे. अधिकृत माहिती amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Anganwadi Bharti 2025
Anganwadi Bharti 2025

📘 भरती करणारी संस्था

एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी अमरावती (Bal Vikas Amravati Bharti 2025 )उत्तर हे लहान मुलांच्या पोषण, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून स्थानिक समुदायात लहान मुलांची निगा राखण्याचे आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना पोषण सल्ला देण्याचे काम येथे केले जाते. या योजनेंतर्गत शासकीय नियमांनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाते. या भरतीमुळे नगर परिषद अचलपूर व अंजनगांव सुर्जी या क्षेत्रातील महिलांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होत आहे.

📋 एकूण पदे व संख्या

पदाचे नाव पदसंख्या
अंगणवाडी मदतनीस (अल्पसंख्याक महिला) 4
अंगणवाडी मदतनीस (सर्वसामान्य महिला) 3

🎓 शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस किमान १२ वी उत्तीर्ण

🎯 वयोमर्यादा

किमान: 18 वर्षे कमाल: 35 वर्षे (विधवा उमेदवारांसाठी कमाल 40 वर्षे) 📅 Use this Age Calculator to check your eligibility.

🏢 नोकरीचे ठिकाण

नगर परिषद अचलपूर आणि अंजनगांव सुर्जी (अमरावती)

📌 अर्ज पद्धत

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा कालावधी: 15 जुलै 2025 ते 28 जुलै 2025
  • वेळ: सकाळी 12.00 ते 5.00 (कार्यालयीन दिवसांमध्ये)
  • अर्ज सेविकांकडे व्हॉटसअॅप वर देखील उपलब्ध आहेत – फोटो घेऊन अर्ज सादर करता येईल.

📍 कार्यालयाचा पत्ता

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती उत्तर, विलास ई. काळे यांची इमारत, रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी), परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती

📅 महत्त्वाच्या तारखा

घटना तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025

📄 महत्वाच्या लिंक

🔗 सोशल मीडिया शेअर

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!

👉सर्व नवीन  भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


 

Important Links For 

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 Offline अर्ज करा बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती उत्तर, विलास ई. काळे यांची इमारत, रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी), परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

Bal Vikas Amravati Urban Recruitment 2025 – 07 Anganwadi Helper Posts

Bal Vikas Amravati Bharti 2025 : Office of the Child Development Project Officer (CDPO), Amravati Urban, under Integrated Child Development Services (ICDS), has released a recruitment notification for the post of “Anganwadi Helper”. A total of 07 posts are vacant in Achalpur and Anjangaon Surji Municipal areas. Applications are invited from local female residents of these municipal councils only. The last date to submit the offline application is 28th July 2025. For more details, visit the official website amravati.nic.in.

📘 About Recruiting Organization

The Office of the Child Development Project Officer (CDPO), Amravati Urban, functions under the Integrated Child Development Services (ICDS) scheme to provide nutritional support, early childhood education, and health services to children and women. Through Anganwadi Centers and frontline workers like helpers and workers, the department ensures community-based welfare and development. This recruitment aims to fill essential grassroots-level posts in urban municipal areas for better service delivery.

📋 Total Vacancies

Post Name No. of Vacancies
Anganwadi Helper (Minority Women) 4
Anganwadi Helper (General Women) 3

🎓 Educational Qualification

Post Qualification
Anganwadi Helper Minimum 12th Pass

🎯 Age Limit

Minimum: 18 Years Maximum: 35 Years (40 years for Widows) 📅 Use this Age Calculator to check your eligibility.

🏢 Job Location

Achalpur and Anjangaon Surji (Amravati District)

📌 Application Process

  • Application is to be submitted offline.
  • Application Dates: 15th July 2025 to 28th July 2025
  • Timings: 12:00 PM to 5:00 PM (on working days)
  • Application form is available with Anganwadi workers via WhatsApp – take a photo and submit it with required documents.

📍 Office Address

Child Development Project Officer, Urban Amravati North, Vilas E. Kale Building, Rukmini Nagar, Amravati Road (Devmali), Paratwada, Tal. Achalpur, Dist. Amravati

📅 Important Dates

Event Date
Application Start Date 15th July 2025
Last Date to Apply 28th July 2025

📄 Important Links

🔗 Social Media Share


बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या रिक्त जागा

Latur Anganwadi Bharti 2025: Bal Vikas Seva Yojana Prakalp, Latur has declared the recruitment notification for the various vacant posts of “Aganwadi Helpers”. There are total of 06 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 30th April 2025. For more details about Latur Anganwadi Latue Bharti 2025 visit our website www.mpsctestseries.in  
Anganwadi Bharti 2025 : बाल विकास सेवा योजना प्रकल्प, लातूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव & तपशील: अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक पात्रता: १२वी पास वयाची अट:  18 – 35 वर्षे
  • विधवा महिला – कमाल ४० वर्ष
 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: लातूर अर्ज पद्धती : ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा लातूर त्रिमुर्ती भवन, बँक ऑफ इंडियाच्या वर, पहिला मजला, उदय पेट्रोलपंप जवळ, बार्शी रोड लातूर पिन कोड ४१३५१२.

Important Links For Anganwadi Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
✅ अधिकृत वेबसाईट Official Website
 

How To Apply For Latur Anganwadi Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2025 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
  • अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

Latur Anganwadi Offline Application 2025, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल विकास विभाग, अंगणवाडी मदतनिस

Table of Contents