AIIMS Nagpur Bharti 2025 | AIIMS नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती
AIIMS Nagpur Bharti 2025 - All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2025
AIIMS नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती
AIIMS Nagpur Bharti 2025
AIIMS Nagpur Bharti 2025 : AIIMS Nagpur (All India Institute of Medical Sciences, Nagpur) is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. Applications are invited for the posts of “Professor, Additional Professor, Associate Professor & Assistant Professor”. There are a total of 58 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 16th June 2025.
AIIMS Nagpur Bharti 2025 :अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” पदाची 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2025 आहे.
एकूण जागा : 58
पदाचे नाव & तपशील:
- प्राध्यापक
- अतिरिक्त प्राध्यापक
- सहयोगी प्राध्यापक
- सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025
Important Links For AIIMS Nagpur Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!