AFS नागपूर येथे शिक्षक, लिपिक, MTS व इतर विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

AFS Nagpur Recruitment 2022

0

AFS Nagpur Recruitment 2022

AFS Nagpur Bharti 2022 :वायुसेना विद्यालय नागपूर येथे PGT, TGT, PRT, NTT, Accts लिपिक, लॅब अटेंडंट, MTS पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा : 18 

पदाचे नाव:PGT, TGT, PRT, NTT, Accts लिपिक, लॅब अटेंडंट, MTS

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, वायुसेना शाळा वायुसेना नगर नागपूर-440007

AFS Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AFS Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्जाचा नमुना 

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.