Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025। आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र..!!
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025
Adivasi Vikas Vibhag Admit card
The Tribal Development Department of Maharashtra has announced a key update for its 2024 recruitment drive. The department had earlier advertised 611 vacancies across 17 posts on 5th October 2024. Among these, the written examination for the Warden and Superintendent (Male and Female) posts will now be conducted on 9th April 2025, according to official sources.
Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 – महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत (Tribal Development Department) 2024 च्या भरती प्रक्रियेअंतर्गत महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. विभागाने 5 ऑक्टोबर 2024 रोजी एकूण 17 पदनामांसाठी 611 पदे जाहीर केली होती. त्यापैकी वार्डन आणि सुपरिटेंडेंट (पुरुष व महिला) पदांसाठीची लेखा परीक्षा (Written Examination) 9 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
पदाचे नाव | परीक्षा दिनांक |
Warden and Superintendent (Male and Female) | 9 एप्रिल 2025 |
Research Assistant | 15 एप्रिल 2025 |
Deputy Accountant/Head Clerk | 16 एप्रिल 2025 |
Senior Clerk/Statistical Assistant | 20 – 22 एप्रिल 2025 |
Junior Education Extension Officer | 22 – 25 एप्रिल 2025 |
App Download Link : Download App
Important Links For Adivasi Vikas Vibhag Hall Ticket |
|
आदिवासी विकास विभाग प्रवेशपत्र डाउनलोड लिंक |
Hallticket |
✅ जाहीर सुचना (PDF) | Click here -1 |
Adivasi Vikas Vibhag Hall ticket download process |
|
——————-
मागील अपडेट
Adivasi Vikas Vibhag Admit card : The Tribal Development Department had published the advertisement for a total of 17 designations and 611 posts on 5.10.2024. Out of these, the written examination for the following three designations will be conducted on Thursday, 24.02.2025.
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक ५.१०.२०२४ रोजी प्रकाशित झालेल्या पदभरतीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रकाशित करण्यात येतील. वेळापत्रकानुसार त्यापैकी खालील तीन पदांच्या लेखी परिक्षा वार सोमवार दिनांक 24.02.2025 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना व्यवस्थित वाचून प्रवेपत्राच्या प्रिंट सोबत परीक्षेस हजर रहावे. तसेच उमेदवार दिलेल्या लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक डाउनलोड करू शकतील. ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील, त्यांची परिक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल.
Tribal Development Department भरती Exam तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
ग्रंथपाल | 48 |
सहायक ग्रंथपाल | 01 |
प्रयोगशाळा परिचर | 30 |
कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर | 01 |
एकूण | 80 जागा |
App Download Link : Download App
आदिवासी विकास विभाग परीक्षेचे वेळापत्रक । Adivasi Vikas Vibhag Exam Date 2025 ![]()
Important Links For Adivasi Vikas Vibhag Hall Ticket |
|
आदिवासी विकास विभाग प्रवेशपत्र डाउनलोड लिंक | Hallticket |
✅ जाहीर सुचना (PDF) | Click here |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!