Samaj Kalyan Vibhag Practice Test 14 | समाज कल्याण विभाग भरती सराव पेपर 14
Samaj Kalyan Vibhag Practice Test 14
Samaj Kalyan Vibhag Practice Test
समाज कल्याण विभाग भरती सराव पेपर
समाज कल्याण भरती संभाव्य प्रश्नसंच २०२५ – मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरती २०२५ (samaj kalyan mock test in marathi) साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. या भरती प्रक्रियेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, संविधान, भूगोल, सामाजिक सुधारणा, तसेच समाज कल्याणाशी संबंधित कायदे आणि योजनांवर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून संभाव्य प्रश्नसंच तयार करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित सराव परीक्षा (Samaj Kalyan Vibhag bharti paper), वस्तुनिष्ठ प्रश्नसंच आणि महत्त्वाच्या संकल्पनांचे अध्ययन केल्यास परीक्षेत उत्तम गुण मिळवणे सोपे जाईल. याच उद्देशाने आम्ही ही मोफत टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आगामी परीक्षांसाठी ही (samaj kalyan vibhag test series)टेस्ट सिरीज निश्चितच उपयुक्त ठरेल!
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Whatsapp Group Link : Click hear
Leaderboard: Samaj Kalyan Vibhag Practice Test 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Samaj Kalyan Vibhag Practice Test 14
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
2 pointsमहिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे ज्यामुळे केंद्रसरकारच्या, महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
2 pointsमुंबई शहरासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान / विधाने असत्य आहेत ?
अ) मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे.
ब) मुंबई शहरातील चार प्रमुख नदया म्हणजे मिठी, दहीसर, पोईसर आणि ओशिवरा.
क) दहीसर, पोईसर आणि मिठी नदयांचा उगम तुळशी तलावातून होतो.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
2 pointsभारतीय शासनाने सुरू केलेले ‘ई-चरक’ नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे ? –
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
2 pointsसंताप गिळणे संतांना शोभते.’ हे विधान कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
2 pointsखालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
2 pointsप्रातःकाळ’ या शब्दाचा विरुद्ध अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
2 pointsदेवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते.’ अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखाः
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
2 pointsवाक्यपृथ्थकरण’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
2 pointsअनुस्वार याचा अर्थ काय ?
अ) समोरुन झालेला उच्चार ब)पाठीमागून, नंतर झालेला उच्चार
क) उच्चारावर स्वार होणारा उच्चार ड) उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
2 pointsघड्याळामध्ये ४.२० वाजता मोठा (तास) काटा आणि छोटा (मिनिट) काटा यामध्ये. …….. चा कोन असेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
2 pointsजर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. Q ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे, M आणि S या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
2 pointsडोंगराळ प्रदेशात प्रवास करताना एका गाडीने A ते B हे चढणीचे अंतर दर ताशी 35 किमी याप्रमाणे कापले. तसेच परती उतरणीचा प्रवास करताना तिचा वेग दर ताशी 63 किमी होता. तिचा संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी किमी मध्ये दाखवणारी संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
2 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा: उंदीर मांजराकडून मारला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
2 pointsगांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
2 pointsएम.एस. स्वामीनाथन हे ……. संबंधित होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
2 pointsविदर्भाच्या ……… भागात आणि कोकणच्या ……. भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
2 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
2 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
2 points१९९९ मध्ये युनोस्कोने भारतातील कोणती रेल्वे ‘जागतिक महत्त्वाचा ठेवा’ म्हणून जाहीर केली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
2 pointsइंडियन असोसिएशन’ या संघटनेने येथे अखिल भारतीय परिषद भरवली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
2 pointsराष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ….. येथे भरले होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
2 pointsतू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात.’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
2 pointsमाझ्याकडे कोण माणूस येवून गेला.’ या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
2 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
2 pointsपोषाख’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
2 pointsखाली दिलेल्या शब्दातील प्रत्ययघटित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
2 pointsटोपलीतील पिकलेला पेरू घे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
2 pointsमराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध असलेला शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
2 pointsप्रियांका अभ्यास करीत होती. या वाक्यतील अधोरेखित क्रियापदाचे ‘अपूर्ण भविष्यकाळातील’ रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
2 pointsकेसरी व मराठा ही वृत्तपत्रे यांनी सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
2 pointsराष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
2 pointsमहाराष्ट्रात १९०४ साली येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
2 pointsबंगालमध्ये ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
2 pointsP हा Q पेक्षा उंच आहे, R हा P पेक्षा उंच आहे. S हा R पेक्षा उंच आहे. T हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
2 pointschange into Indirect speech :
He said to me, “Will you lend me your book?”Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
2 points“I met him on Sunday.” she said. The Indirect
form of this sentence is :Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
2 pointschange the voice.
‘dinesh embraced Ganesh.’Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
2 pointschoose the correct passive voice from the
following.
I let her go.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
2 pointschoose the correct complex sentence.
‘He bought his friends library.’Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
2 pointscomplete the given sentence with suitable clause – The patient is too weak to walk.
The patient is……………………………Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
2 pointschange the following sentence into a simple one.
‘You must work hard or you will not pass.’Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
2 pointsSelect the most appropriate meaning of the given
idiom.
chase rainbowsCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
2 pointsThe feminine gender of ‘Horse’ is
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
2 pointsPick out the wrong matching from the following.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
2 pointsWhich one of the following alternatives is a Reflexive Pronoun?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
2 pointsFill in the blank with the correct word from the choices given below.
This is the house….. belongs to my uncle.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
2 pointsकर, पुष्प, जल, पृथ्वी हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आले. या शब्दाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
2 pointsखालीलपैकी कोणता वर्ग ‘ओष्ठय’ पद्धतीने उच्चारला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
2 pointsसज्जन’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
2 pointsपुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
2 pointsचाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. या काव्यातील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
2 pointsमन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोर ।। किती हाकला हाकला। फिरी येतं पिकांवर ।। दिलेल्या काव्यपंक्तीतील वृत्त कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
2 pointsहिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे’ या काव्यपंक्तीतील वृत्त कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
2 pointsसीतेने रामास पाहिले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
2 pointsसंगणकाचा विद्युत पुरवठा बंद होताच कोणत्या प्रकारच्या मेमरीतील माहिती नाहीशी होते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
2 pointsप्रवाशांच्या संख्येच्या संदर्भात भारतातील सगळ्यात व्यस्त रेल्वे स्थानक कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
2 pointsभारतात अंतराळ तंत्रज्ञानाचा पाया रचणारे कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
2 pointsविषाणू ही संज्ञा वापरणारी पहिली व्यक्ती कोण होती ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
2 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा. ६, १३, २७, ४८,
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
2 pointsमहाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
2 pointsभारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
2 pointsभारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसः र राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
2 pointsसतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना यांनी पाठिंबा दिला.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
2 pointsएक वस्तु ४८० रुपयांना विकल्यावर नटवरलालला खरेदी मुल्यावर २०% नफा होतो. ३०% नफा होण्यासाठी त्याला ती वस्तु किती किंमतीला विकावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
2 pointsजगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
2 pointsएका विशेष भाषेमध्ये col mein doka चा अर्थ very good boy आणि doka fisgkaa चा अर्थ boy and girl असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये boy साठी कोणता शब्द वापरला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
2 pointsपाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
2 pointsसमितीच्या शिफारशीवरुन राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ची केली.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
2 points१९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
2 points……… या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
2 points१९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
2 pointsबालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर ……… यांनी लेख लिहिले.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
2 pointsखालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
2 pointsमहाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
2 pointsखालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
2 pointsखालीलपैकी या शास्त्रज्ञाने शनीपलीकडील प्रजापती किंवा युरेनस या ग्रहाचा शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
2 pointsफळे व फुलांवर किरणांचा सौम्य मारा करून फळांची उत्पादकता वाढविता येते.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
2 pointscourage is one of the noblest human virtues. change into positive degree:
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
2 pointsFill in the blank with the correct form of the verb: Why did he not ….. the school on time?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
2 pointsFill in the gap in the following example : They made more mistakes than we…..
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
2 pointsadd the appropriate question tag. I never drink tea…..
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
2 pointsIdentify the Mood: “Speak”
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
2 pointsGod is …..merciful to us.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
2 pointschoose the correct preposition to fill in the blank: do not look down ….. the advice of elders.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
2 pointsI gave him the letter as soon as he came, Use no sooner…. in place of as soon as.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
2 pointsfill in the blank with the proper alternative :…….I should be surprised.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
2 pointsMeasles ….. a long time to get over
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
2 pointsWhich of the following word has been misspelt?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
2 pointsSelect the correct synonym of Knave’….
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
2 pointsGive synonym of: ‘dishy’ –
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
2 pointsSelfemployment of Service या शब्दांमध्ये दोन वेळा आलेली अक्षरे किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
2 pointsजर NAME = 16.5, तर TIME = ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
2 pointsतीन संख्यांची सरासरी ६० आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ६ ने मोठी आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा १२ ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
2 pointsएका माणसाने आपली ३५ टक्के रक्कम मुलाला दिली, २५ टक्के मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम शाळेला दिली. आता त्याच्याकडे रु. २००० उरले आहेत, तर त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
2 pointsरस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर २ मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
2 pointsविजयला दररोज १५० रु. पगार मिळतो त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिल्यापैकी 1/3 घरखर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
2 pointsबिमस्टेक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
2 pointsजम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिलेले भारतीय संविधानातील कलम ३७० केंद्र सरकारने कधी रद्द केले.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
2 pointsसद्याचे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
2 pointsभारताचे गृहमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
samaj kalyan mock test in marathi आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Current Affairs Practice Papers
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Samaj Kalyan Vibhag Practice Test,
Samaj Kalyan Vibhag Practice Paper,
Samaj Kalyan Vibhag Sarav Paper,
Samaj Kalyan Vibhag bharti paper,
samaj kalyan vibhag test series,
samaj kalyan mock test in marathi,
samaj kalyan mock test,
mock test for samaj kalyan vibhag,
samaj kalyan vibhag mock test,
samaj kalyan mock test free,
samaj kalyan bharti mock test in marathi,
samaj kalyan vibhag mock test free,
mumbai police bharti paper 2025 pdf