RRB Ministerial Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती

RRB Ministerial Bharti 2025

0

Loading

RRB Ministerial Bharti 2025 : भारतीय रेल्वे भरती 2025

RRB Ministerial Bharti 2025 : विविध पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली आहे. रेल्वेत रेल्वेतील त PGT, TGT , प्रायमरी रेल्वे शिक्षकांसह १०३६ र पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ७ जानेवारीपासून  अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ट या गी पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी ७ जानेवारी २०२५ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.  06 फेब्रुवारी 2025  16 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय शिक्षक पदांसाठी BEd, DLEd किंवा TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

App Download Link : Download App

RRB अंतर्गत “पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III” पदांच्या एकूण 1036 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 जानेवारी 2025 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 006 फेब्रुवारी 2025  16 फेब्रुवारी 2025 आहे.

 

एकूण जागा : 1036

जाहिरात क्र. : CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories)

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 187
2 सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) 03
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 338
4 चीफ लॉ असिस्टंट 54
5 पब्लिक प्रासक्यूटर 20
6 फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) 18
7 सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग 02
8 ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi 130
9 सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 03
10 स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर 59
11 लायब्रेरियन 10
12 संगीत शिक्षिका 03
13 विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक 188
14 सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) 02
15 लॅब असिस्टंट (School) 07
16 लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) 12
Total 1036

RRB Ministerial Bharti 2025

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
  2. पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
  3. पद क्र.3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण   (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
  4. पद क्र.4: विधी पदवी
  5. पद क्र.5: (i) विधी पदवी  (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
  6. पद क्र.6: B. P. Ed
  7. पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी.  (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
  8. पद क्र.8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
  11. पद क्र.11: (i) ग्रंथालय  विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
  12. पद क्र.12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
  13. पद क्र.13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा पदवीधर + B.Ed
  14. पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
  16. पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण

वयाची अट:  01 जानेवारी 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 & 15: 18 ते 48 वर्षे
  2. पद क्र.2 & 7: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
  4. पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
  5. पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
  6. पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

  • For all candidates – Rs. 500/-
  • SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया :  संगणक आधारित चाचणी

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025  16 फेब्रुवारी 2025

 

 

Important Links For RRB Ministerial Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

RRB Ministerial Bharti 2025, RRB Ministerial Bharti 2025, RRB Ministerial Bharti 2025

Leave A Reply

Your email address will not be published.