UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू, त्वरित अर्ज करा | UPSC Bharti 2022
UPSC Bharti 2022
UPSC Bharti 2022: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-II, सहाय्यक रोजगार अधिकारी, उपप्रादेशिक रोजगार अधिकारी / विशेष कर्तव्य अधिकारी, सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 14
पदाचे नाव :वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-II, सहाय्यक रोजगार अधिकारी, उपप्रादेशिक रोजगार अधिकारी / विशेष कर्तव्य अधिकारी, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Fee:25/- रु
अर्ज पद्धती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.