RRB NTPC 2025 Hall Ticket – रेल्वे NTPC परीक्षा वेळापत्रक जाहीर | Admit Card Download
RRB NTPC 2025 Hall Ticket : परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. 7 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान परीक्षा. CBT-1 प्रवेशपत्र लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध. परीक्षा नमुना, शिफ्ट्स, टप्पे येथे वाचा.