Pune MahanagarPalika Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु
Pune MahanagarPalika Recruitment 2021
एकूण जागा : 36 जागा
पदाचे नाव :
- प्रशिक्षक
- दुरुस्तीकार
- प्रशिक्षण केंद्र समन्वयक
- प्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ते 6 ऑक्टोबर 2021 आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. 721, काळे प्लाझा इमारत शेजारी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे – 411005
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Nice👍👍