सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 83
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 83
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगटा बाहेरचा शब्द ओळखा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा, उपासना, सामाजिक पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points42 व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशापत्रिकेमध्ये ……….. आणि …………. शब्द जोडण्यात आले. अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकात्मता पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय निर्धर्मीपणाला एक ‘मोझेक’ फ्रेम का म्हटले आहे ? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने व स्वातंत्र्याने राहतात. ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (स्टेट रीलीजन) स्थान नाही. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो ? अ) बाह्य हस्तक्षेपाविणा भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत. क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेश फेरफार करण्याचे अधिकार आहेत. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउद्देशापत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे. ? अ) सार्वभौम आणि समजावदी ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष क) श्रद्धा, उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा ड) एकता आणि एकात्मता वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……… प्रभाव दिसतो. अ)कॅनडाची राज्यघटना ब)जपानची राज्यघटना क) इंग्लंडची राज्यघटना ड) अमेरिकेची राज्यघटना पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका ही ………. आहे. अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघनेचा आत्मा क) राज्यघटनेचे डोके. ड) यापैकी नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points42 व्या घटनादुरुस्तिनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointswww तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंगणकाचे “डेस्कटॉप” कशाचा संदर्भ देते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंगणकप्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकरणे इलेक्ट्रॉनिक्स पल्स मध्ये रूपांतरित करण्याचे काम ……… युनिटमध्ये केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी संस्थेत झाली. ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपॅरलल प्रोसेसिंग’ व ‘आर्टिफिशीएल इंटेलिजन्स’ ही खालीलपैकी कोणत्या संगणक पिढीत आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणार्या शॉर्टकट की शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsविंडोज या ऑपरेटिंग सिस्टिम च्या संबंधाने वापरण्यातयेणार्या ‘मेनू’ या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsविंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्क्रीन वर खालच्या बाजूस निळ्या पट्टीला काय मनतात ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App