विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत लघुलेखक, लिपिक व अन्य रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित | Police Complaint Authority Aurangabad Bharti 2022

Police Complaint Authority Aurangabad Bharti 2022

1

Police Complaint Authority Aurangabad Bharti 2022:विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद येथे कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदाच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव :कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  बैठक हॉल. पोलीस आयुक्‍त कार्यालय, औरंगाबाद शहर

मुलाखतीची तारीख :  25 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. AVINASH says

    A

Leave A Reply

Your email address will not be published.