सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी केली जाते त्यास …………………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती पटीने वाढेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसाठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदुहेरी कर आकारणी रोखण्यासाठी आणि उत्पन्नावरील करासंदर्भात वित्तीय चुका रोखण्यासाठी केलेला करार कोणत्या दोन देशात झाला ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये———- यांच्यात सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points११ फेब्रुवारी या दिवशी जागतिक युनानी दिन साजरा केला जातो————— यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘भूजल कायदा-2020’कोणत्या राज्य सरकारने तयार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या——- यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबिनविरोध निवडून येणा-या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsघटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points……………………. हे नैसर्गिक चुंबक आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsथोरिअम या किरणोत्सारी मूलद्रव्यातून अल्फा कण बाहेर पडले असता. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमानवी शरीरात थायरॉइड ग्रंथींचे कार्य व कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआजपर्यंत कार्बनची …………………………. संयुगे ज्ञात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपृथ्वीच्या वयमापनासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे…………………..
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमांनुसार अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ……………………… वर्ण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App