सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 158
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 158
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तीचे नाव निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या वर्षी घटनादुरुस्तीने भारतात मतदारांची वयोमर्यादा २१ वर्षावरून १८ वर्षे करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची’ कल्पना संविधानातून घेतली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीच्या अधिकारासंबंधीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे भारताताल पाहले राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसूर्याचा अभ्यास करण्यासाठीची पहिली भारतीय मोहीम………
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन व बॅलेट वर ‘वरीलपैकी कोणीही नाही’ या बटनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखादे सरकारी/सार्वजनिक पद बेकायदेशीररित्या एखादया व्यक्तीने बळकावले असेल तर त्यासाठी न्यायालयात कोणता अर्ज केला जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील संख्यामालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा.
१६, १९, २१, ३०, ४६, ७१, १०७Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका त्रिकोणाचा पाया ३० सेमी असून क्षेत्रफळ ६३० चौसेमी आहे, त्या त्रिकोणांची उंची…….सेमी आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ANTICIPATION हा शब्द ICITNANOITAP असा लिहितात तर त्याच भाषेत PRODUCTIVITY हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका कारच्या प्रत्येक चाकाचा व्यास ७० सेमी आहे. जर कारचा वेग ताशी ६६ किमी. असेल तर प्रत्येक चाक १० मिनिटात किती वेळा पूर्ण फिरेल? ( π = 22/7 घ्या)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका वर्षाचे रु. ८०00 मुद्दलाचे 6 1/2 द.सा.द.शे. दराने व्याज काढा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsछापील किमतीवर शेकडा ६ सूट देऊन दुकानदाराने एक पंखा ११२८ रु. ला विकला, तर पंख्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका पुस्तकाची छापील किंमत रु. १८० असून ते रु.१५३ ला विकले. तर शेकडा सूट काढा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsस्वत:च्या विहिरीसाठी लिफ्ट पंप घेण्याकरिता राम ने ३ वर्षासाठी रु. १२.५ दसादशे दराने चक्रवाढ व्याजावर रु. १६००० उधार घेतले. जर त्यानी सरळ व्याजावर पैसे उधार घेतले असते तर व्याजातला फरक किती असता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतीन क्रमागत विषम नैसर्गिक संख्या अशा आहेत की पहिल्या व दुसऱ्या संख्यांचा गुणाकार दुसऱ्या तिसऱ्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा १ ने जास्त आहे. तर त्यातली दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदसादशे १० दराने रु. ५०००० मुद्दलाचे सरळव्याजाने किती वर्षात रु.६०००0 होतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन १५ किग्रॅ. भरते आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन १९ किग्रॅ. भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points४ मुले व २ मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर समितीमध्ये कमीतकमी एक मुलगी असण्याची संभाव्यता कमी?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संघातील १०० विद्यार्थ्यांचे सरासरी वय ६० असून, दुसऱ्या संघातील ५० विद्यार्थ्यांचे सरासरी वय ९० आहे तर दोन्ही संघ मिळून १५० विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला ३० मिनिटे उडल्यानंतर एका बागेत पोहचते व तिथे १० मिनिटे मध गोळा करते. त्यानंतर ती पूर्व दिशेला ४० मिनिटे उडले आणि दुसर्या बागेत १५ मिनिटे मध गोळा करते. त्यानंतर ती सर्वात जवळच्या मा्गाने तिच्या पोळ्यापाशी परत येते. समजा मधमाशीचा उडण्याचा वेग तिच्या उडण्याच्या प्रवासात एकसमान होता, तर मधमाशी किती काळ आपल्या पोळ्यापासून दूर होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका गाडीने ५५५ किमी प्रवासाचा काही भाग ताशी ६० किमी वेगाने पार केला. नंतर गाडीचा वेग ताशी १५ किमी वाढवून उरलेला प्रवास पूर्ण केला. जर एकूण ८ तासात त्याने सर्व प्रवास पूर्ण केला असेल तर ताशी ६० किमी या वेगाने त्या गाडीने किती किमी प्रवास केला व त्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतीन माणसे व चार मुले एक काम १४ दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम चार माणसे व सहा मुले १० दिवसात पूर्ण करतात. तर दोन माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App