Police Bharti Practice Paper 13 (100 Marks)
Police Bharti Practice Paper 13 (100 Marks)
Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 13
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा📘 पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज का सोडवावी? जाणून घ्या ९ महत्वाचे फायदे!
Police Bharti Practice Paper : पोलीस भरतीची तयारी करत असताना अनेक उमेदवार फक्त पुस्तके वाचून, नोट्स तयार करून किंवा कोचिंग क्लासेस लावून समाधान मानतात. पण आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ वाचन पुरेसं नाही, तर ते जे शिकलोय त्याचा सराव सुद्धा तितकाच गरजेचा आहे. यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. चला तर मग, नेमकं का ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवावं याची ९ कारणं सोप्या भाषेत समजून घेऊया.For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
✅ १. खरी परीक्षा कशी असते याचा अनुभव मिळतो
ऑनलाईन टेस्ट सिरीज ही अगदी खरी पोलीस भरती लेखी परीक्षेसारखी असते – म्हणजेच तास, गुण, विषय, प्रश्नांची पद्धत आणि वेळेचं व्यवस्थापन हे सगळं त्या टेस्टमधून शिकायला मिळतं. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी घाबरायचं काही कारणच उरत नाही.✅ २. वेळेचं व्यवस्थापन शिकता येतं
लेखी परीक्षेमध्ये काही प्रश्न सोप्पे असले तरी वेळेत सगळं सोडवणं हेच खरं कसब असतं. ऑनलाईन टेस्ट सिरीजमुळे आपण टायमिंगचा सराव करतो आणि नक्की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे समजतं. यामुळे वेळ वाचवून जास्त प्रश्न सोडवता येतात.✅ ३. आपल्या कमजोर भागांची ओळख पटते
प्रत्येक टेस्टनंतर तुम्हाला एक तपशीलवार निकाल व विश्लेषण मिळतो. यातून तुम्हाला कोणते विषय चांगले जमले आणि कुठे चुका झाल्या याचं स्पष्ट चित्र मिळतं. यामुळे अभ्यास करताना लक्ष केंद्रित करता येतं.✅ ४. अचूकतेचा सराव होतो
स्पर्धा परीक्षेत एक चुकीचा उत्तर सुद्धा मागे फेकू शकतो. सतत ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवताना अचूकता आणि एकाग्रता सुधारते. चुकीचे पर्याय कसे ओळखायचे आणि योग्य उत्तर कसं निवडायचं याचा आत्मविश्वास येतो.✅ ५. नविन प्रश्न पद्धतींचा सराव करता येतो
आजच्या परीक्षांमध्ये नवीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये नवीन ट्रेंडनुसार प्रश्न अपडेट केलेले असतात. यामुळे तुम्ही वेळेआधीच तयार राहता.✅ ६. बुद्धिमत्ता व गणितामध्ये वेग वाढतो
बुद्धिमत्ता चाचणी व गणित विषयात वेग अत्यंत महत्त्वाचा असतो. ऑनलाईन टेस्टमुळे झपाट्याने विचार करण्याची क्षमता आणि गणनाशक्ती सुधारते. यामुळे परीक्षेत गोंधळ न होता प्रश्न नीट सोडवता येतात.✅ ७. हजारो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता येते
बहुतेक ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये All India Rank दिली जाते. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा कुठे आहात हे समजतं. ही स्पर्धा तुम्हाला आणखी प्रोत्साहन देते आणि मेहनतीला दिशा मिळते.✅ ८. केव्हाही, कुठेही सराव शक्य
ऑनलाईन टेस्ट सिरीज मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर सहज देता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी, काम करणारे उमेदवार, किंवा घरबसल्या अभ्यास करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. वेळेचे बंधन न ठेवता तुम्ही केव्हाही टेस्ट देऊ शकता.✅ ९. परीक्षेची सवय लागते
सतत ऑनलाईन टेस्ट देत राहिल्यास, ९० मिनिटे शांत बसून एकाग्रतेने पेपर सोडवायची सवय लागते. हेच खरं परीक्षा संस्कार आहेत. यामुळे शेवटच्या क्षणाला गोंधळ न होता आत्मविश्वास टिकतो.📝 निष्कर्ष:
पोलीस भरतीसाठी यशस्वी व्हायचं असेल, तर फक्त अभ्यास न करता सरावही तितकाच गरजेचा आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज हे तुमच्या तयारीचं एक महत्वाचं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे आजपासूनच सराव सुरू करा – तुमचं स्वप्न असलेली पोलीस वर्दी दूर नाही!Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 13 (100 Marks)
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 13 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजर a- b = 2 आणि b – c = 3 जर a + b + c = 29 तर a = किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsजतीनने 1570 रूपये वाचविले, सचिताने जतीनपेक्षा 1936 रु. जास्त वाचविले. तर त्यांनी एकूण किती रुपये वाचविले.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसहा सिताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एका कलिंगडाच्या किमतीत तीन आंबे येतात. एकाने 18 रू. देवून दोन कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांधी व 10 सिताफळांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points99 x 101 = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points50 पैशांची 36 नाणी देवून त्या रक्कमेत 2 रूपयांची किती नाणी येतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points295 * 295 + 295 * 477 =?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points(15*4) + (5*0) =?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points225/25 * 3 + 9 * 3 – 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points35 * (7 – 2) + 18 / 9 = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points(2456 * 43) – (2456*38) =?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points8 2/5 – 5 3/5 * 1 1/7 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points12K + 8 / 5 = 16 तर K = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points-1/2 , -1/8 , -1/3 , -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points1/2 / 1/2 + 1/2 * 1/2 – 1/2 = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points8 ही संख्या 2/3 या अपूर्णांकाच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points252.5/0.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points0.8 + 1/0.8 = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points4.8*4.8*4.8-3.2*3.2*3.2 / 4.8*4.8+4.8*3.2+3.2*3.2 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points3.6*0.48*2.50 / 0.12*0.09*0.5 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी सर्वांत मोठ अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका नैसर्गिक संख्याच्या वर्गाची तिप्पट 363 तर ती संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsचार अंकी सर्वात लहान संख्या व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांमधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points4/7व 5/7 यांच्या दरम्यानची परिमेय संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points1 पासून 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना शून्य अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points3,4,7,9 या अंकापासून तयार होणार्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsदिलेल्यापैकी चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ असलेले वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील विभक्तिकारक ओळखा. साप बिळातून बाहेर आला.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसोन्या इकडे ये’ ह्या वाक्यातील ‘सोन्या’ ह्या शब्दाची विभक्ति कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमी कालच पुण्याहून आलो. या वाक्यातील ‘पुण्याहून’ ह्या शब्दाची विभक्ती कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपुढीलपैकी ‘विशेषण’ नसलेला पर्याय शोधा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमुलाचे यश पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यातील ‘द्विगुणित’ या शब्दाचे विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअसला नवरा नको ग बाई. दिलेल्या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsअनेक दिवस काम चालू होते. या वाक्यातील ‘अनेक’ कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील ‘पांढरी’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ……. होय.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखाणे’ या शब्दाची क्रियापद रूपे खाली दिलेली आहेत. चुकीचा पर्याय शोधा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsदिलेल्यापैकी कोणत्या वाक्यांमधील क्रियापद संयुक्त क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsआईने नीलाकडून कविता पाठ करवून घेतली. ह्या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsहा आंबा खाऊन जा. या वाक्यातील ‘जा’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसुरेश गीत गातो.’ हया वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळ दर्शविणारे वाक्य पुढीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsदिलेल्यापैकी कोणते भविष्यकाळाचे उदाहरण नाही.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsआहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsतोपर्यंत आम्ही तेथून निघालेलो असू’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील वाक्यातील काळ ओळखाः तुम्ही ही जागा मोकळी करा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसूर्य पश्चिमेला मावळतो’ या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsहिरवळीवर जनावरे इकडे-तिकडे फिरत होती. ह्या वाक्यामध्ये ‘इकडे-तिकडे’ हा शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नसलेले वाक्य ओळखा
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsराहुल कपाटामागे लपला होता.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsसूर्यासारखा तेजस्वी ग्रह नाही. दिलेल्या वाक्यातील ‘सारखा’ हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsटेबला”खाली” पुस्तक पडले.’ अधोरेखित शब्दाची जात सांगा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदगडापेक्षा वीट मऊ’ अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points29 मार्च रोजी रविवार असेल तर 1 मे रोजी कोणता वार येईल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका वर्षी शिक्षकदिन गुरुवारी असल्यास नाताळ कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsV:25:: R:?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsabc: 6:: XWV:?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsFG:42::dE:?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतःमोरः:महाराष्ट्रः?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारतः लोकशाही:: चीनः ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points18. 6,4,10,14,24,?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points340,350,370,400,?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएका कुटुंबात राहुल संघर्षपेक्षा लहान आहे. सोना ही मोनापेक्षा मोठी आहे. राहुल मोनापेक्षा मोठा आहे. सोना राहुलपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका रांगेत महेमुदचा दोन्ही बाजूंकडून 13 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका रांगेत चंपीचा सुरुवातीकडून 13 वा क्रमांक आहे आणि शेवटून 29 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका 25 मुलांच्या रांगेत दादडचा क्रमांक 8 वा आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे तर प्रणवचा रांगेतील क्रमांक किती ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points71 मुलांच्या रांगेत भारत मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsमुलांच्या रांगेत फारुकचा दोन्ही बाजूंकडून 27 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points35 मुलांच्या रांगेत बाणुचा शेवटून 7वा व चमूचा वरुन 9 वा क्रमांक आहे पमु दोघांच्या मधोमध आहे. तर बाणु पमुपासून कितव्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमधुचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे तर शेवटून 23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली असतील?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दांची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द तिसऱ्या स्थानी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दाची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता शब्द चौथ्या स्थानी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsa ची आई ही b ची बहिण आहे. आणि a ला एक मुलगी c आहे. तर a चे b शी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsबटाटा चिप्सच्या हवाबंद पाकिटात कोणता वायू वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकिडनी खालीलपैकी कशाचे गाळण करत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsडॅफ्सोन हे कोणत्या रोगावरील औषध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री ……. होते.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsACADA system कोणी विकसित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsAdhar good governance portal कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsBond Central पोर्टल कोणी लाँच केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsव्हनिंयर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी.मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सदीश राशी नाही
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याच वेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात ……….. या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढीलपैकी कोणी ‘दांडी संचलनाची’ तुलना नेपोलीयनने एल्बाहून परतल्यावर पॅरीसकडे केलेल्या संचलनाशी केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश युरेनियमच्या उत्पादनात अग्रेसर आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश मागच्या पाच वर्षात जग तांदळाचा सर्वात मोठा निर्यात करणारा देश राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsप्रभाकर साप्ताहिकामधून गोपाळ हरि देशमुख यांनी कोणत्या नावाने लिखाण केले ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकोणत्या युध्दानंतर अशोकाने युध्दाचा त्याग करुन अहिंसेचा मार्ग अंगीकारला होता ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsसम्राट अकबर कोणाचा पुत्र होता ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकॅलरी =…….. ज्यूल,
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जाचे रुपांतर होते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsएका वाफेच्या इंजिनला 3.6 x 108 ग/दराने पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5.4 x 109/ करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsसमुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समुद्रात ज्वालामुखीय विस्फोट होत नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points1668 मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट वार्षिक …………. पौंड भाड्याने दिले.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?
Correct
Incorrect
📤 मित्रांना शेअर करा: 👉 व्हॉट्सअॅपवर शेअर करा 👉 टेलीग्रामवर शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle