लाखांवर मिळेल पगार ; राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

NCW Recruitment 2024

0

NCW Recruitment 2024

राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत “वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, सहायक जनसंपर्क अधिकारी, कायदेशीर सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव : वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, सहायक जनसंपर्क अधिकारी, कायदेशीर सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  56 वर्षे

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 दिवस

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक 21, जसोला संस्थात्मक क्षेत्र, नवी दिल्ली 110025.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.