MPSC Bharti 2022 | MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु!! नवीन जाहिरात प्रकाशित – Apply Now
MPSC Bharti 2022
MPSC Bharti 2022
MPSC Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन सेवा, गट-अ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, उद्याने आणि उद्यान, गट ब पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा : 168
पदाचे नाव:सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन सेवा, गट-अ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, उद्याने आणि उद्यान, गट ब
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- अमागास – रु. 719/-
- मागासवर्गीय- रु. 449/-
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 एप्रिल 2022
MPSC Bharti 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा(Adv.020/ 2022)
जाहिरात पहा (Adv.021/ 2022)
जाहिरात पहा (Adv.022/ 2022)
जाहिरात पहा(Adv.023/ 2022)
जाहिरात पहा(Adv.024/ 2022)
जाहिरात पहा (Adv.025/ 2022)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.