अंकगणित सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 189
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 189
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरु.१००/- च्या नोटांच्या पुडक्यात ८५१२३ पासून ८५१५० पर्यंत सलग क्रमांक आहेत. तर एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका नोटाच्या पुडक्यात रुपये १०० च्या १०० नोटा, रुपये ५० च्या ५० नोटा, रुपये २० च्या २० नोटा व रुपये १० च्या १० नोटा आहेत तर पुडक्यात एकूण किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराहुल ने रु.८०००/- भांडवल गुंतवले व सतिशने रु.७०००/- भांडवल गुंतवले वर्षाखेरीस त्यांना जर रु. १५००/- नफा झाला तर राहुलच्या नफ्याचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदुधाची किंमत १०% वाढली व नंतर १०% घटली त्यामुळे दुधाचा अंतिम भाव काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअ’ चे आजचे वय ‘ब’ च्या दुप्पट आहे. ‘अ’ चे वय ‘क’ पेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. ‘क’ चे आजच वय १५ असेल तर ‘ब’ चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराम व गोपाळ यांच्या आजच्या वयाची बेरीज १० आहे. दोन वर्षांनंतर गोपाळचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असेल तर गोपाळचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१८ बिस्कीटांचा एक पुडा याप्रमाणे ३६३६ बिस्कीटांचे किती पुडे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१८ पेनची किंमत २७० रु. तर १६ पेनची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका त्रिकोणाचा पाया १० सेमी व उंची १२ सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका मंगल कार्यालयाची लांबी ६० फूट व रुंदी ४५ फूट आहे. ३ फूट x ३ फूट लांबी रुंदीच्या किती फरशा त्याच्या जमिनीसाठी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यामध्ये …..अशी लिहावी.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points८७६५४३ या संख्येपेक्षा ७८७६५४ किती ने कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points२५६ ÷ x = १६, तर x = किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points९९९९ + २२२२ + ११११ = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका संख्येतील अंकांची बेरीज २४ आहे. म्हणून तिला … ने भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२७३*४ या संख्येला ११ ने पुर्ण भाग जाण्यासाठी *च्या जागी कोणता अंक असावा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points* ३ * ४ ही चार अंकी संख्या १२ ने पूर्ण भाग जाणारी आहे . जर * च्या दोन्हीही स्थानावर एकच अंक येत असेल तर तो अंक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points७ * ५ + ४ – ८ / २ * ३ = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१२ – (२४ / ६) + (५ * ३) = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points६४३ * ३ + १६५ * ६ = ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१२०, ३०० आणि १०५ यांचा म. सा.वि. काढा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१८, १२, ९ यांचा ल.सा.वि. किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2/x + 1/x = 1 असल्यास x च्या जागी कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points3/8 = ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
अंकगणित सराव पेपर