अंकगणित सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 125
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजॉनने सव्वा लाख रुपये किमतीची दुचाकी विकत घेतली. ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात……… अशी लिहितात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsचिन्मयने साडे चार लाखाची मोटार घेण्यासाठी काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून जमा केली. ती रक्कम देताना त्याने 1000 ₹ च्या 100 नोटा आणि 500 ₹च्या 100 नोटा जमा केल्या. तर अॅडव्हान्स दिलेली रक्कम पुढीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points36,58,408 मधील 6 ची स्थानिक किंमत काय ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1 ते 7 हे क्रमिक अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सात अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील संख्यापैकी चौरस संख्या कोणती? 5, 10, 15, 20, 16
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points189 +32050 +1099 =?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points97199712 – 34987131 = ………
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points14 x 27 = 378 तर 280 x 27 =?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘609 ÷ 3’ यामध्ये भाज्य व भाजक अनुक्रमे कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsN = 7 व P = 4 असेल तर 4 x N P = किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1 ते 100 मधील 15 ने तसेच 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points52.89 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदोन दशांश अपूर्णांकाची बेरीज ७.३२१ आहे. एक अपूर्णांक 2.56 असेल तर दुसरी दशांश अपूर्णांक संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकविताने जून महिन्यात रोज अर्धा लीटर दूध घेतले. तर एक लीटरला 40 रुपये याप्रमाणे दुधाचे बिल किती झाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points5 तास 15 मिनिटे + 4 तास 30 मिनिटे = किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points18/7/2002 रोजी जन्मलेल्या सविताची 8 व्या वाढदिवसाची तारीख कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points3 रीम कागद = किती दस्ते कागद ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsचौरसाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज …… असते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsऐंशी लक्ष ऐंशी हजार ऐशी ही संख्या अंकांत कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points12549367 या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक शून्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या सम संख्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points3, 5, 1, 0, 7, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या . सहा अंकी सर्वात मोठ्या व सहा अंकी सर्वांत लहान संख्यांमधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points98703, 98037, 98073, 98730 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या संख्यांमधील फरक किती?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
अंकगणित सराव पेपर