नागपूर पोस्ट विभागात भरती सुरु

0

Mail Motor Service Nagpur Recruitment 2021 : मेल मोटर सर्व्हिस, नागपूर येथे वेल्डर (कुशल कारागीर ग्रेड- III) पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान असावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : वेल्डर (कुशल कारागीर ग्रेड- III)

नोकरी ठिकाण – नागपूर

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – व्यवस्थापक (गट-अ), मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर -440001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.