महानिर्मिती मुंबई पदभरती नवीन जाहिरात प्रकाशित | MahaGenco Mumbai Bharti 2022

MahaGenco Mumbai Bharti 2022

0

MahaGenco Mumbai Bharti 2022:महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) येथे “नागरी सल्लागार (गारे पाल्मा) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव :नागरी सल्लागार (गारे पाल्मा)

शैक्षणिक पात्रता:BE in Civil (Refer PDF)

वयाची अट: 59 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:रु. 800/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.