इंडियन ऑइल कंपनीमध्ये 1720 पदांची भरती सुरू!

IOCL Recruitment 2023

0

IOCL Recruitment 2023 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या 1720 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 1720 जागा

पदाचे नाव :ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : 18 – 24वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर  2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

————————————————————————————————————————————————

IOCL अंतर्गत ‘518’ रिक्त पदांची बंपर भरती!!

IOCL Recruitment 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक” पदाच्या 518 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 01 मार्च 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 518 जागा

पदाचे नाव :कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 26 वर्षे 

Fee:  रु. 150/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :  01 मार्च 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.