राज्यशास्त्र सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 163
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 163
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोण मसुदा समितीमध्ये सहभागी नव्हते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय संविधान सभेत किती महिला सदस्या होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsराज्याचे राज्यपाल ——-असतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी (Order Precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराज्यपालाला दरमहा किती रुपये वेतन दिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘आपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो’ संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) राज्यपालांच्या पॉकेट व्हेटो अधिकाराने शासनाचे विधेयक नाकारल्या जाते.
ब) राज्यपालांना पकिट व्हेटो वापरण्याचा अधिकार अनुच्छेद-
156 खाली प्रदान आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘एक हॉटेल चालविणे आणि पाहण्यांचे आदरातिथ्य करणे’ राज्यपालांच्या कार्याचे अशाप्रकारे वर्णन काणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसमेत अँग्लो-इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणुक करतो ?.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसंविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीसंबंधी तरतुदी आहेत ? योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबावगट म्हणून खाली संघाकडे पाहिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखाली नमूद केलेल्या भारताच्या राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या स्थापनेसंदर्भात योग्य कालानुक्रम कोणता आहे ?
अ) द. मु.क ब) साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी)
क) आसाम गण परिषद ड) तेलुगु देसम पक्षCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsनिवडणूक चिन्हे (आरक्षण व नेमून देणे) आदेश 1968 मध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, या आदेशात सर्वात अलीकडच्या काळातील दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे..
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points———हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह हातोडा, कोयता व तारा आहे.
(ब) भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह मक्याचे कणीस व कोयता आहे.Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदोन्हीही पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
अ) तेलंगणा राष्ट्र समितीचे निवडणूक चिन्ह उगवता सूर्य आहे.
ब) द्रविड मुन्नत्र कळघमचे निवडणूक चिन्ह मोटारगाडी आहे.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसोळावी लोकसभा निवडणूक 2014 च्या वेळी भारतात अनुक्रमे किती राष्ट्रीय पक्ष व राज्य पक्ष अस्तित्वात होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआम आदमी पक्षाच्या (आप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) आपची स्थापना 2012 मध्ये झाली.
ब) 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आप पुढे आला.
क) 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपने 70 पैकी 68 जागा जिंकल्या.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतातील राजकीय पक्षांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या.
अ) किमान 5 राज्यात राज्य स्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळवणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते.
ब) एकूण वैध मतांतील राज्यांत 8 टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणते हे प्रशासनिक न्यायाधिकरणाचे वैशिष्ट्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsओडिसा राज्याचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 227 नुसार ग्राह्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points2014 से 2016 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदोन किंवा अधिक राज्यासाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार——— ला आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालत——-चे अधिकार दिलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 अन्वये ——— ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसंविधानाच्या कितव्या भागामध्ये उच्च न्यायालयाची तरतुद करण्यात आलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsजनहित याचिका ही संकल्पना पुढील रोमन लॉ तत्त्वावर आधारित आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्रातिक्रमणल या आधारावर संसदीय कायदा रह ठरवता येतो’ हे वाक्य——–आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायाधिश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारतीय संविधानाचा अर्थ लावण्याचा मुख्य अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायमूर्तीची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतातील वाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नेमण्यता आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकेंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देते सर्वोच्च न्यायालयाचा ———स्वरुपाचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘फेडरल कोर्ट ऑफ इंडिया’ चे ‘सर्वोच्च न्यायालय’ मध्ये रुपांतर कधी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमुर्तीसह किती न्यायमुर्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला पदमुक्त करण्यासाठी—–गरज असते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारताचे सर्वोच्च न्यायालय——- या दिवशी अस्तित्वात आले.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
राज्यशास्त्र सराव पेपर