सामान्य ज्ञान सराव पेपर 15 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 15
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर 01 – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे. यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
4. मजबूत आणि कमकुवत भाग शोधणे
Test Analysis द्वारे तुम्ही तुमचे Strong Topics आणि Weak Topics ओळखू शकता, ज्यामुळे लक्ष केंद्रीत अभ्यास शक्य होतो.
5. वेळेची बचत व सोयीस्कर प्रवेश
मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुठेही, केव्हाही सराव करता येतो. पुस्तकं किंवा Answer Sheets घेऊन बसण्याची गरज नाही.
6. आत्मविश्वास वाढवणे
नियमित सराव केल्याने प्रश्न सोडवण्याचा वेग आणि Accuracy वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास मिळतो.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा. हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 15
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 15
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
पेपर सोडविण्यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे.
खालील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
Correct
Incorrect
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी. आहे.
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeउस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे?
Correct
Incorrect
लातूर जिल्हा उस्मानाबादपासून वेगळा करण्यात आला.
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledgeम्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे ………..या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे?
Correct
Incorrect
कळसुबाई शिखर अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeप्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
हे संशोधन केंद्र महाबळेश्वर येथे आहे.
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledge……..यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General Knowledgeबाबु गेनु हे सत्याग्रही कोठे शहीद झाले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledgeअनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ………..ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeइतिहासात ‘लाल बाल पाल’ मध्ये ‘पाल’ म्हणजे……. हे होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय राष्ट्रीय कॉग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeछत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेक कोणत्या साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledgeमणीभवन हे कोणत्या महान व्यक्तींशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledgeमुंबई हे बेट ब्रिटीशाना कोणाकडून आंदण मिळालेले होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeअॅडाल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledgeगेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeहवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायु घटक असतो?
Correct
Incorrect
हेलियम हा हलका, ज्वलन न होणारा वायू फुग्यात वापरतात.
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeकॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?
Correct
Incorrect
कॉपरचे रासायनिक चिन्ह “Cu” आहे.
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledgeसोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती?
Correct
Incorrect
सोने याची रासायनिक संज्ञा “Au” आहे.
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeविमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
विमानाचा शोध राईट बंधूंनी (Wright Brothers) लावला.
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeभुकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे?
Correct
Incorrect
भूकंप मोजणाऱ्या यंत्राला Seismograph (सिस्मोग्राफ) म्हणतात.
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeदयेचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
Correct
Incorrect
संविधानानुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे.
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या…….. असून सदस्यांची मुदत…….. असते?
Correct
Incorrect
महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या ७८ असून मुदत ६ वर्षे आहे.
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeराज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
Correct
Incorrect
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात.
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeजर एखादा मंत्री विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल, तर त्यांनी किती महिन्याच्या आत सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
मंत्र्याला ६ महिन्यांच्या आत सभासद व्हावे लागते.
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeलोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
संविधानानुसार राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावतात.
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeफेसबुक काय आहे?
Correct
Incorrect
Facebook ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जी 2004 मध्ये सुरू झाली.
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledgeमोबाईल फोनमध्ये आवाज, माहिती (डाटा) व चलतचित्र यांचे एकाच वेळी तीव्र गतीने हस्तांतरण करण्याच्या सुविधेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
थ्री-जी तंत्रज्ञानामुळे व्हॉइस, डेटा आणि व्हिडिओ एकाच वेळी जलद गतीने पाठवता येतात.
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeश्री नारायण मुर्ती कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत?
Correct
Incorrect
नारायण मुर्ती हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत, ही भारतीय आयटी कंपनी आहे.
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledge१ गिगाबाईट (Gigabyte) = ?
Correct
Incorrect
१ GB = 1024 MB (बायनरी पद्धतीत), म्हणून उत्तर 1024 MB.
📤 मित्रांना शेअर करा: 👉 व्हॉट्सअॅपवर शेअर करा 👉 टेलीग्रामवर शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle