सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -26 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -26 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या संस्थेने “क्लायमेट इंडिकेटर्स अँड सस्टेनेबल डेवलपमेंट डेमॉनस्ट्रेटिंग द इंटरकनेक्शन्स” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
Correct
Incorrect
जागतिक हवामान संघटनेने (WMO) “क्लायमेट इंडिकेटर्स अँड सस्टेनेबल डेवलपमेंट डेमॉनस्ट्रेटिंग द इंटरकनेक्शन्स” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता चॅरिटीज एड फाउंडेशन (CAF) वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स 2021 याच्या यादीत भारताचा क्रमांक आहे?
Correct
Incorrect
चॅरिटीज एड फाउंडेशन (CAF) वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स 2021 याच्या यादीत भारताचा 14 वा क्रमांक आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्ट-अप हब्स रँकिंग 2021 प्रकाशित केली?
Correct
Incorrect
स्टार्ट-अप जीनोम या कंपनीने त्याचा वार्षिक ग्लोबल स्टार्ट-अप इकोसिस्टम रिपोर्ट 2021 प्रकाशित केला. त्यात इंटरनॅशनल स्टार्ट-अप हब्स रँकिंग 2021 प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबई, लंडन आणि बेंगळुरू ही शहरे जगातील अग्र स्टार्ट-अप ठिकाणी आहेत. अव्वल 30 जागतिक तंत्रज्ञान केंद्रांमध्ये बेंगळुरूचा 23 वा क्रमांक आहे तर दिल्ली 36 व्या स्थानावर आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेने 2005 सालानंतर प्रथमच त्याच्या वायु गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (AQG) फेरबदल करण्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2005 सालानंतर प्रथमच त्याच्या वायु गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (AQG) फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ओझोन, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) यासह प्रमुख प्रदूषकांची स्वीकार्य पातळी कमी करण्यात आली आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या बँकेने भारतात आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत शाश्वत वित्तपुरवठ्यासाठी 30,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे वचन दिले
Correct
Incorrect
शाश्वत विकास ध्येयांच्या अनुषंगाने भारतात आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत शाश्वत वित्तपुरवठ्यासाठी 30,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे वचन अॅक्सिस बँकेने दिले आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या दिवशी संपूर्ण भारतात अंत्योदय दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 25 सप्टेंबर या दिवशी संपूर्ण भारतात अंत्योदय दिवस साजरा करतात.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या विभागाने “वैद्यकीय उपकरण पार्क यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना” अधिसूचित केली?
Correct
Incorrect
रसायने आणि खते मंत्रालयातील औषधनिर्मिती (फार्मास्युटिकल्स) विभागाने “वैद्यकीय उपकरण पार्क यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना” अधिसूचित केली आहे. वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे, उच्च पातळीवर गुंतवणूकीद्वारे, उद्योगाला त्याच्या क्षमतेपर्यंत पोहचण्यास मदत करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. योजनेचा एकूण आर्थिक खर्च 400 कोटी रुपये आहे. योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे EV चार्जिंग स्टेशन उभारले गेले?
Correct
Incorrect
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील काझा नामक खेड्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे विजेरी वाहन (EV) चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहे. ते 500 फूट उंचीवर स्थापित केले आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक औषध विक्रेता (फार्मासिस्ट) दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 25 सप्टेंबर या दिवशी जागतिक औषध विक्रेता (फार्मासिस्ट) दिवस साजरा करतात.
2021 साली जागतिक औषध विक्रेता (फार्मासिस्ट) दिवस याची संकल्पना “फार्मसी: ऑल्वेज ट्रस्टेड फॉर युअर हेल्थ” ही आहे. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशाच्या ठिकाणी FIH हॉकी पुरुष जूनियर विश्वचषक 2021 याचे आयोजन केले जाणार?
Correct
Incorrect
24 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2021 या कालावधीत भुवनेश्वर (ओडिशा) येथे FIH हॉकी पुरुष जूनियर विश्वचषक 2021 याचे आयोजन केले जाणार आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App