सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -04 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -04 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsए-हेल्प / A-HELP” नामक नवीन मान्यताप्राप्त प्रारूपच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. ए-हेल्प याचे पूर्ण नाव अॅक्रेडिटेड एजेंट फॉर हेल्थ अँड एक्सटेन्शन ऑफ लाइव्हस्टॉक प्रॉडक्शन असे आहे.2. ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून सादर करण्यात आले आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
फक्त विधान 1 अचूक असल्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (DAHD) व राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM) यांच्या अभिसरणातून ग्रामीण आर्थिक वाढीसाठी बचत गटाच्या (SHG) व्यासपीठाचा लाभ घेण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग व ग्रामीण विकास विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या कराराच्या अंतर्गत, ए-हेल्प / A-HELP” (अॅक्रेडिटेड एजेंट फॉर हेल्थ अँड एक्सटेन्शन ऑफ लाइव्हस्टॉक प्रॉडक्शन) नामक नवीन मान्यताप्राप्त प्रारूपच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्यांच्या सेवांना पशुधनाचे मालक और प्राथमिक सेवा प्रदाता यांच्या रूपात उपयोग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ए-हेल्प हे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाकडून सादर करण्यात आले आहे -
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्राण्याला लडाख केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी घोषित करण्यात आला?
Correct
Incorrect
हिम बिबट (शास्त्रीय नाव: पँथर युनिका) या प्राण्याला लडाख केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी घोषित करण्यात आला आहे. तसेच काळ्या मानेचा क्रेन (शास्त्रीय नाव: ग्रस निक्रिकोलिस) पक्षी हा लडाख केंद्रशासित प्रदेशाचा राज्य पक्षी म्हणून घोषित झाला.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या देशाला नवीन विकास बँकेने त्याचा नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली?
Correct
Incorrect
संयुक्त अरब अमिरात (UAE), उरुग्वे आणि बांगलादेश या देशांना नवीन विकास बँकेने (NDB) त्यांचे नवीन सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.
नवीन विकास बँक (NDB) (पूर्वीची BRICS विकास बँक) ही BRICS राष्ट्रांद्वारे (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन करण्यात आलेली बहुपक्षीय बँक आहे. 15 जुलै 2014 रोजी NDB ची स्थापना झाली आणि 2015 सालापासून त्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे. NDB उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे -
Question 4 of 10
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारात स्क्रब टायफस मोडते?
Correct
Incorrect
पश्चिम उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात अलीकडेच स्क्रब टायफस या नावाच्या आजाराची प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये अंगावर काळे चट्टे पडतात आणि नंतर मृत्यू होत आहे.
स्क्रब टायफस हा आजार ओरियेंटिया सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. स्क्रब टायफसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा समावेश आहे. तसेच रोगाची लागण झाल्यास शरीरावर काळे चट्टे उठतात. स्क्रब टायफस या रोगावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही -
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या देशाने पूर्णपणे लस घेतलेल्या प्रवाशांसाठी “व्हॅक्सीनेटेड ट्रॅव्हल लेन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
कोविड-19 लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे लस घेतलेल्या प्रवासी लोकांना विमान-प्रवासासाठी अधिक सोयीसुविधा प्रदान करण्यासाठी सिंगापूर देशाने “व्हॅक्सीनेटेड ट्रॅव्हल लेन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची सीमा सुरक्षा दल (BSF) याच्या महासंचालक पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
31 ऑगस्ट 2021 रोजी पंकज कुमार सिंग यांनी सीमा सुरक्षा दल (BSF) याच्या महासंचालक या पदाचा भार सांभाळला.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने 01 सप्टेंबर 2021 रोजी बचत गटाच्या महिलांसाठी ‘साथ’ कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी 01 सप्टेंबर 2021 रोजी बचत गटाच्या महिलांसाठी ‘साथ’ नावाचा ग्रामीण उपक्रम प्रवेग कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँक न्यू अंब्रेला एंटिटी (NUE) परवान्यांबाबत शिफारसींसाठी एक समिती स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पी. वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची एक समिती स्थापन करणार आहे, जी अर्जांची छाननी करेल आणि न्यू अंब्रेला एंटिटी (NUE) परवान्यांबाबत शिफारसी देईल
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने Y- ब्रेक नावाचे मोबाईल अॅप सादर केले?
Correct
Incorrect
1 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आयुष मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी “योग ब्रेक” (Y- ब्रेक) नामक एका मोबाईल अॅप्लिकेशनचे अनावरण केले. हा अॅप लोकांना 5 मिनिटांचा योग अवकाश पाळण्यास प्रोत्साहन देतो. हा विशेषतः कार्यरत व्यावसायिकांसाठी त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन देतो. अॅपच्या माध्यमातून आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचे धडे दिले जाते
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
जगन्नाथ बिद्याधर महापात्रा यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी 01 सप्टेंबर 2021 पासून कार्यभार सांभाळला. CBDT वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचा एक भाग आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App