Browsing Category

Current Openings

[do_widget “MH Custom Posts”]

LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत 841 पदांची मोठी भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) LIC AAO Recruitment 2025 अधिसूचना जाहीर केली आहे, ज्यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) (जनरलिस्ट आणि स्पेशालिस्ट) पदांसाठी 841 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ 334 पदांची भरती सुरू

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने DSSSB Court Attendant Recruitment 2025 दिल्ली उच्च न्यायालयात कोर्ट परिचर, रूम परिचर आणि सुरक्षा परिचर पदांसाठी 334 जागांची भरती जाहीर केली आहे.