8 वी ते पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये नोकरीची उत्तम संधी

Bank Of India Recruitment 2022

0

Bank Of India Recruitment 2022 

बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव :  कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन

शैक्षणिक पात्रता:  Graduate/ 10th/ 8th (Refer PDF)

वयाची अट: 

  • कार्यालयीन परिचर – 18 ते 65 वर्षे
  • कार्यालयीन सहाय्यक/ वॉचमन – 18 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: गडचिरोली, गोंदिया, भंडारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र.4, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र – 440001

Bank Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.