पदवीधारकांना केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी बंपर भरतीची अधिसूचना

AAI Recruitment 2024

0

AAI Recruitment 2024

मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का,  एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एक प्रकारची महाभरती प्रक्रिया आहे,या कारण या अंतर्गत तब्ब्ल ४९० जागा निघाल्या आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जारी करण्यात आलीये. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांच्या एकूण 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

एकूण जागा : 490

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 27 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.