सामान्य ज्ञान सराव पेपर 12 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 12
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर 01 – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे. यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
4. मजबूत आणि कमकुवत भाग शोधणे
Test Analysis द्वारे तुम्ही तुमचे Strong Topics आणि Weak Topics ओळखू शकता, ज्यामुळे लक्ष केंद्रीत अभ्यास शक्य होतो.
5. वेळेची बचत व सोयीस्कर प्रवेश
मोबाईल किंवा लॅपटॉपवर कुठेही, केव्हाही सराव करता येतो. पुस्तकं किंवा Answer Sheets घेऊन बसण्याची गरज नाही.
6. आत्मविश्वास वाढवणे
नियमित सराव केल्याने प्रश्न सोडवण्याचा वेग आणि Accuracy वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास मिळतो.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा. हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 12
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 12
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
पेपर सोडविण्यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे.
खालील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी जिल्ह्यात कार्य सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeसुधारक’ हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledgeएक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeसार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeखालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledgeखासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General Knowledgeशेतकऱ्याचा आसुड’ हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledgeडिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeटेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहात्मा फुले यांचे मुळगाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeविजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeडॉटस् ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledge………. अंधारात चमकतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledgeप्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeटी.व्ही. शी संबंधित संज्ञा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledgeपहिला अणुस्फोट पोखरण येथे कधी करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeलोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeडि.के. बसु प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledgeअशोकाच्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeदुधा मध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeनिकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्वाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeझिका हा …….जन्य रोग आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeलिंबाच्या रसात अॅसिड असते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeयांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeरेशमी कापडातील बहीखाते अर्थसंकल्प पहिल्यांदा कोणत्या वर्षापासून मांडला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारत सरकारने चालू केलेल्या मिशन इंद्रधनुष कशाशी निगडीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledgeदेशातील प्रत्येक बँक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरु केलेली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात ?
Correct
Incorrect
📤 मित्रांना शेअर करा: 👉 व्हॉट्सअॅपवर शेअर करा 👉 टेलीग्रामवर शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle