सामान्य ज्ञान सराव पेपर 06 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त
GK General Knowledge Question Paper 06
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य ज्ञान सराव पेपर – 2025. या क्विझमध्ये Police Bharti GK Quiz 2025, Talathi Bharti GK Quiz 2025, तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त GK MCQ Marathi प्रश्नांचा समावेश आहे. यात चालू घडामोडी 2025 तसेच महाराष्ट्र सामान्य ज्ञान MCQ विषयांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. प्रत्येक प्रश्नासोबत पर्याय दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही General Knowledge Quiz Marathi स्वरूपात सहज सराव करू शकता. हा सराव पेपर Police Bharti सराव पेपर आणि Talathi Bharti सराव पेपर म्हणूनही वापरता येईल.

स्पर्धा परीक्षांसाठी “सामान्य ज्ञान सराव पेपर” का सोडवावा?
आजच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत General Knowledge हा एक महत्वाचा घटक आहे. मग ती MPSC, UPSC, SSC, Railway, Bank किंवा इतर कोणतीही सरकारी परीक्षा असो – सामान्य ज्ञान सराव पेपर नियमितपणे सोडवणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते.
1. खऱ्या परीक्षेचा अनुभव
ऑनलाइन सराव पेपर सोडवल्याने तुम्हाला Real Exam Environment मिळतो. वेळेचे नियोजन, प्रश्न निवडण्याची पद्धत आणि मानसिक तयारी यामध्ये सुधारणा होते.
2. अद्ययावत प्रश्नसंच
सध्याच्या घडामोडींशी निगडित Updated GK Questions ऑनलाइन टेस्टमध्ये सतत समाविष्ट केले जातात, त्यामुळे तुम्ही नेहमी ताज्या माहितीसह तयार राहता.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCTESTSERIES असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
For daily updates on NMK 2025 job vacancies, latest MajhiNaukri notifications, and government jobs through MahaSarkar, visit our dedicated pages. Get real-time alerts from MahaRojgar Bharti, trending opportunities on MahaBharti, and free job alerts for Maharashtra students at Free Job Alert.
3. त्वरित निकाल व विश्लेषण | GK General Knowledge Question Paper
ऑनलाइन टेस्टनंतर लगेच तुमचा Score, योग्य उत्तरं आणि स्पष्टीकरण पाहता येते. त्यामुळे चूक कुठे झाली ते ताबडतोब लक्षात येते.
जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर दररोज किमान एक ऑनलाइन सामान्य ज्ञान सराव पेपर सोडवा आणि तुमची प्रगती स्वतः अनुभववा. हा Latest GK Practice Paper in Marathi 2025 तुमच्या Police Bharti आणि Talathi Bharti तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे आणि चालू घडामोडी व सामान्य ज्ञान Police Talathi विषयांवर उत्कृष्ट सराव मिळेल. दररोज अशा सराव पेपरचा अभ्यास केल्यास तुमची GK Test 2025 मधील कामगिरी नक्कीच सुधारेल. सराव सुरु करा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तयारी पक्की करा.
आता सराव पेपर सोडवा
Leaderboard: General Knowledge Quiz 6
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
General Knowledge Quiz 6
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
पेपर सोडविण्यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे.
खालील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz. पुढील Continue With Google बटन वर क्लिक करून लॉगिन करा.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- General Knowledge 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsCategory: General Knowledgeरोखे व विनिमय मंडळ (SEBI) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsCategory: General Knowledgeदारिद्रय रेषेखालील कुटुंबांची शिधापत्रिका कोणत्या रंगाची असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsCategory: General Knowledgeपीक विमा योजनेची मूळ संकल्पना १९४७ मध्ये कृषीमंत्री असताना कोणी मांडली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsCategory: General Knowledgeसन १९६५ मध्ये स्थापन केलेल्या कृषीमूल्य आयोगाचे रुपांतर कोणत्या साली ‘कृषीमूल्य व व्यय’ आयोग असे करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsCategory: General Knowledgeनियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsCategory: General Knowledgeएल.बी.टी. म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsCategory: General KnowledgeSEZ चे विस्तारित रूप काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsCategory: General Knowledgeशंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsCategory: General Knowledgeसंसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भुषवतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsCategory: General Knowledgeसंसदेची एका वर्षात कमीतकमी किती अधिवशने झालीच पाहिजेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsCategory: General Knowledgeएखादी व्यक्ती भूतलावर कोठे आहे हे शोधण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsCategory: General Knowledgeमांजरी येथील ऊस संशोधन केंद्राचे नामकरण काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsCategory: General Knowledgeसातारा जिल्ह्यात नीरेजवळ पाडेगाव येथे कोणते केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsCategory: General Knowledgeमहाराष्ट्रातील ऊस उत्पादनात आघाडीचा जिल्हा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsCategory: General Knowledgeखैराच्या वृक्षाचा उपयोग कशासाठी होतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारत या खनिजाच्या उत्पादनात जगात आघाडीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsCategory: General Knowledgeबौद्धांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsCategory: General Knowledge‘ऑपरेशन फ्लड’ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsCategory: General Knowledgeभारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsCategory: General Knowledgeअंदमान समुद्र व जावा समुद्र यांना कोणता सामुद्रध्वनी जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCategory: General Knowledgeजगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कुठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsCategory: General Knowledgeसजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsCategory: General Knowledgeपृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsCategory: General Knowledgeकोणत्या थरातून रेडिओ लहरी परावर्तीत होतात?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsCategory: General Knowledgeबार्डोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsCategory: General Knowledgeअमेरिका-कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतीकारक संघटना कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsCategory: General Knowledgeअस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद प्रथम कोणत्या योजनेत/कायद्यात करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsCategory: General Knowledgeपहिले भाषिक राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsCategory: General Knowledgeसती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
पोलीस भरती सराव पेपर
Police Bharti Mock Test पोलीस भरती सराव पेपर 02 Police Bharti Practice Paper 49 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 49
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App
WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!
👉सर्व नवीन भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:
सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग दररोजचे NMK 2025 अपडेट्स, नवीन MajhiNaukri जाहिराती, आणि अधिकृत MahaSarkar संकेतस्थळावरील भरती माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की भेट द्या. MahaRojgar च्या माध्यमातून ताज्या नोकरी संधी, MahaBharti वरील चालू भरती माहिती आणि Free Job Alert वर मोफत नोकरी सूचना मिळवा. योग्य संधी गमावू नका — प्रत्येक अपडेट तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents
Toggle