Samaj Kalyan Vibhag Practice Test 15 | समाज कल्याण विभाग भरती सराव पेपर 15
Samaj Kalyan Vibhag Practice Test 15
Samaj Kalyan Vibhag Practice Test
समाज कल्याण विभाग भरती सराव पेपर
समाज कल्याण भरती संभाव्य प्रश्नसंच २०२५ – मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरती २०२५ (Samaj Kalyan Vibhag Sarav Paper) साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. या भरती प्रक्रियेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, संविधान, भूगोल, सामाजिक सुधारणा, तसेच समाज कल्याणाशी संबंधित कायदे आणि योजनांवर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून संभाव्य प्रश्नसंच तयार करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित सराव परीक्षा (Samaj Kalyan Vibhag bharti paper), वस्तुनिष्ठ प्रश्नसंच आणि महत्त्वाच्या संकल्पनांचे अध्ययन केल्यास परीक्षेत उत्तम गुण मिळवणे सोपे जाईल. याच उद्देशाने आम्ही ही मोफत टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आगामी परीक्षांसाठी ही (samaj kalyan vibhag test series)टेस्ट सिरीज निश्चितच उपयुक्त ठरेल!
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Whatsapp Group Link : Click hear
Leaderboard: Samaj Kalyan Vibhag Practice Test 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Samaj Kalyan Vibhag Practice Test 15
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
2 pointsपेन्सिल’ ऑनलाईन पोर्टल हे……… च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
2 pointsडिसेंबर २०१७ मध्ये युनेस्को समितीने खालीलपैकी कशाला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
2 pointsजगातील सात समुद्रांची यशस्वी जलतरण मोहिम करणारा पहिला भारतीय कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
2 pointsखालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इनजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
2 pointsबलवंत राय मेहता समितीची स्थापना……. या हेतूने करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
2 pointsतरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे’ या म्हणीचा नेमका अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
2 pointsयेई येई’ विठाबाई माझे पंढरीची आई’ या काव्यपंक्तीतील अधोरेखित साधित शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
2 pointsय, र, ल, व’ हे ………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
2 pointsज्या वाक्यात वाकप्रचार आहे, असे ते वाक्य कोणते? पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
2 pointsमुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय ३२ वर्षे होते. पाच वर्षांनी सलमानचे वय त्यांच्या वयाच्या तिप्पट होईल, तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वये किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
2 pointsज्यासाठी सतत ८ दिवस काम करुन ९ व्या दिवशी विश्रांती मिळते असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल, तर तिचा विश्रांतीचा १४ वा दिवस आठवड्याचा कोणता वार असेल हे शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
2 pointsजनगणना २०११ प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
2 pointsगांधी-आयर्विन कराराने ला स्थगिती देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
2 pointsपुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाने नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
2 pointsभारत छोडो आंदोलनात महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत राहून सातारा येथे महत्त्वाची कामगिरी बजावली ? अ) डॉ. राममनोहर लोहिया ब) अरुणा असफअली क)नाना पाटील ड) यशवंतराव चव्हाण
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
2 points२, ९, २८, १, १२६, २१७, ३४४ दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी सर्वात उचित तर्कसंगत पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
2 pointsनाझीर, जो सोळा वर्षांचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
2 pointsसीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात ५० वी तसेच सर्वात वाईट असलेल्या धावकातही ५० वी आहे. तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडाः
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
2 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
2 pointsभारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
2 pointsपाची बोटे सारखी नसतात’ या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
2 pointsखाली शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत. त्यातील चुकीची शब्द जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
2 pointsरात्र’ या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढीलपैकी गट कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
2 pointsपुढे दिलेल्या शब्दजोड्यांमधून समानार्थी योग्य असलेली शब्दजोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
2 pointsइंग्रजी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
2 pointsकायदेशीर’ याच्या विरुद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द पुढीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
2 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे, म्हणून आम्ही दररोज योगासने करतो – वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
2 pointsबॅरिस्टर शामजी कृष्ण वर्मा यांनी येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
2 pointsहिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख ……. होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
2 points२६ जानेवारी हा दिवस आपण … म्हणून साजरा करतो.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
2 pointsवैयक्तिक’ या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
2 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा. 3:28 :: 5 😕
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
2 points२ जाने. २०१० या दिवशी सोमवार असेल, तर १५ ऑगस्ट २०१२ या दिवशी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
2 pointsFill in the blank with appropriate pronoun : I wish I knew the man…..wrote the story
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
2 pointsTransform the word ‘Name’ into adjective:
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
2 pointsFind out the wrong noun – adjective pair from the foilowing:
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
2 pointsFill in the blank with the correct form of the comparative degree: It’s becoming ……. to find a job.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
2 pointscourage is one of the noblest human virtues. change into positive degree:
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
2 pointsFill in the blank with the appropriate form of the verb: If I ….. the king, you should be my queen.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
2 pointsFill in the blank with the proper Modal auxiliary. If you want to succeed, you …….. have strength of character.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
2 pointsPick out the correct question tag for the following sentence: It’s raining ……
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
2 pointsHave some more rice ……… ? choose the appropriate option to complete the sentence.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
2 pointsIdentify the mood. I wish I were bill Gates.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
2 pointsImperative sentences are used to…..
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
2 pointsFill in the blank with the correct preposition : You shall refrain….. telling lies.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
2 pointsFill in the blank with the correct alternative: He is a postmaster….. maintaining secrecy.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
2 pointsकर्ता हा नेहमी प्रथमान्त व कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
2 pointsअजगराकडून उंदीर गिळला गेला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
2 pointsशाहू महाराजानी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
2 pointsप्रतियोगिता सहकार पक्ष’ स्थापनेत .. यांचा सहभाग होता.
अ) न.चि. केळकर ब) मदन मोहन मालवीय
क ) डॉ.बा.शि. मुंजे ड )लोकनायक मा.श्री. अणेCorrect
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
2 pointsउल्यूलन’ नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
2 points२८ डिसें. १८८५ रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
2 pointsस्त्री शिक्षणाची दिशा’ हा स्त्री शिक्षणावरील लेख या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
2 pointsव्यर्थ उद्गारची अव्यय’ असणारे वाक्य पर्यायी उत्तरांतून अचूक निवडा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
2 pointsपुढीलपैकी ‘अरबी’ शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
2 pointsपुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. ‘त्याचा निबंध लिहून झाला.’
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
2 pointsव्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा पूर्ण उच्चार होवू शकतो असा वर्ण ….
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
2 pointsजे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना स्फोटकासारखी व्यक्त करतात त्यांना …. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
2 pointsओनामा’ या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
2 pointsसचोटी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
2 pointsजर MASTER चा सांकेतिक शब्द LZRSDQ असा बनवला जात असेल तर TELEPHONE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
2 pointsजर MIRACLE चा सांकेतिक शब्द ZVENPYR असा बनवला जात असेल तर JOURNEY चा सांकेतिक शब्द कसा बनवला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
2 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा. ५, ११, १९, २९,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
2 pointsभारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
2 pointsराजाने १ किग्रॅ बटाटे २५ रुपयांना आणले. दुसऱ्याच दिवशी बटाट्यांची किंमत १०% ने वाढली. तर १ किलो बटाट्याची नवी किंमत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
2 pointsमहाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
2 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
2 pointsमहाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
2 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
2 pointsखालीलपैकी या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
2 points२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
2 pointsखालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
2 pointsव्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
2 pointsखालीलपैकी कशाचा उपयोग शस्त्रक्रियागृहात हवा निर्जंतुक करण्यासाठी केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
2 pointsइन्सेंट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
2 pointsआर.डी.एक्स’ हे खालीलपैकी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
2 pointsसच्चर समिती कशाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
2 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात २०१४ मध्ये भारताचा सर्वात मोठा सोलार ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
2 pointsपुढे दिलेल्या गटात परभाषीय शब्द नसलेला गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
2 pointsपुढीलपैकी तत्सम शब्द नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
2 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल : १, २, ४, ३, ९, ५, १६, ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
2 pointsएका समितीतील दोन तृतीयांश सदस्य स्त्रीया आहेत. पुरुष सदस्यांपैकी एक चतुर्थांश विवाहीत आहेत. पुरुषांपैकी ९ ‘अविवाहीत आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
2 pointsव्यापारी एक वस्तू ३०० रुपयाला विकत घेतो. त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहावयाची आहे की, लेबलवरील किंमतीवर १०% सूट दिल्यावर त्याला खरेदीवर २०% नफा होईल, तर त्याने काय किंमत छापावी ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
2 pointsएक माणूस एक काम ६ दिवसात पुर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम १८ दिवसांत पुर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले, तर त्यांना ते काम पुर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
2 pointsकाटकोन त्रिकोणात कर्ण ६५ सेमी आहे व काटकोन करणारी एक बाजू ३३ सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
2 pointsमधुची ५ विषयांतील गुणांची सरासरी ७५ असून उरलेल्या दोन विषयांतील गुणांची सरासरी ८० आहे, तर त्याचे ७ विषयांतील एकूण गुण किती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
2 pointschoose the correct article : What ……… magnificent statue!
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
2 pointscomplete the following statement by choosing the correct alternative from the given below: -He is ……. M.a. in English.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
2 pointschoose the correct verb to fill in the blank : beauty and folly ………. generally companions.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
2 pointschoose the correct passive voice from the following:
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
2 pointschoose the correct passive voice of the following sentence. It is time to shut the shop.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
2 pointsShe said, “don’t tease my dog.” The correct transformation of the sentence in the reported speech is :
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
2 pointschoose the correct indirect narration of the following: “Where do you live?” asked the stranger.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
2 pointsTick mark noun of the verb ‘accept’
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
2 pointsIndicate the parts of the speech of the word : Mice –
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
2 pointsFind the correct feminine of “Fox”
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
2 pointsPick out the odd matching with reference to gender.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
2 pointschoose the correct plural form of – Horse
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
2 pointsसन २०१९ मध्ये झालेल्या झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
2 pointsसंपूर्ण देशात ५४२ लोकसभा मतदारसंघासाठी १७ वी लोकसभा निवडणूक एकूण किती टप्प्यांमध्ये पार पडली ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Current Affairs Practice Papers
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Samaj Kalyan Vibhag Practice Test,
Samaj Kalyan Vibhag Practice Paper,
Samaj Kalyan Vibhag Sarav Paper,
Samaj Kalyan Vibhag bharti paper,
samaj kalyan vibhag test series,
samaj kalyan mock test in marathi,
samaj kalyan mock test,
mock test for samaj kalyan vibhag,
samaj kalyan vibhag mock test,
samaj kalyan mock test free,
samaj kalyan bharti mock test in marathi,
samaj kalyan vibhag mock test free,
mumbai police bharti paper 2025 pdf