🔴शेवटची तारीख – KDMC Bharti 2025: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांची मोठी भरती सुरु
KDMC Bharti 2025 अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांची भरती सुरू झाली आहे. शिपाई, लिपिक, अभियंता, स्टाफ नर्स इ. पदांसाठी पात्र उमेदवार 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.