Current Openings NHAI Bharti 2025 | NHAI अंतर्गत रिक्त 79 पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! Manish Kirde May 14, 2025 0 NHAI Bharti 2025 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी 60 जागांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे.