MPSC Group A Bharti 2025 । MPSC अंतर्गत 320 पदांची जाहिरात प्रकाशित, विविध जागांसाठी भरती सुरु

MPSC Group A Bharti 2025

0

Loading

MPSC अंतर्गत 320 पदांची जाहिरात प्रकाशित, विविध जागांसाठी भरती सुरु 

MPSC Group A Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध” पदांच्या २२५ + ९५ अशा एकूण ३२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.

 

एकूण जागा : 320

जाहिरात क्र. : 011/2025

पदाचे नाव & तपशील: सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध गट अ पदे 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 19 – 38  वर्षे

 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • खुला वर्ग – रु. 719/-
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग/अनाथ/अपंग – रु. 449/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी  २०२५

Important Links For MPSC Group A Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Leave A Reply

Your email address will not be published.