Ahilyanagar Kotwal Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदासाठी नवीन भरती जाहीर – 183 जागा रिक्त

572

अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदासाठी नवीन भरती जाहीर – 183 जागा रिक्त!

Ahilyanagar Kotwal Bharti 2025: अहिल्यानगर जिल्हा प्रशासनामार्फत महसूल विभाग अंतर्गत “कोतवाल” पदासाठी 183 रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, अहिल्यानगर,नेवासा, संगमनेर, कर्जत, पारनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यांमध्ये होणार आहे. 10वी पास पात्र उमेदवारांना या भरतीतून सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 25 जुलै 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.

Ahilyanagar Kotwal Bharti 2025
Ahilyanagar Kotwal Bharti 2025

 

🔹 भरतीचे नाव अहिल्यानगर कोतवाल भरती 2025
🔸 पदाचे नाव कोतवाल (Revenue Kotwal)
🔸 एकूण पदसंख्या 183 जागा
🔸 अर्ज पद्धत फक्त ऑनलाईन
🔸 अर्ज सुरु सुरू आहे
🔸 शेवटची तारीख 18 जुलै 2025 25 जुलै 2025, रात्री 11:59
🔸 अधिकृत वेबसाईट https://ahilyanagar.maharashtra.gov.in/en/

कोतवाल भरती 2025 अंतर्गत पदांचा तपशील

या भरतीत खालीलप्रमाणे एकूण 183 कोतवाल पदांची भरती होणार आहे:

  • कोतवाल – 183 जागा

शैक्षणिक पात्रता (Eligibility) @ Ahilyanagar Kotwal Bharti 2025

🔸 उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा. 🔸 उमेदवार संबंधित गावातील रहिवासी असावा. 🔸 वाचन, लेखन आणि महसूल क्षेत्राची माहिती असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा (Age Limit)

🔸 किमान वय – 18 वर्षे 🔸 कमाल वय – 40 वर्षे (श्रेणी नुसार सवलत लागू)

📌 वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator

अर्ज फी (Application Fee)

वर्ग अर्ज फी
सर्वसाधारण (Open) ₹600/-
राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC) ₹500/-

अर्ज करण्याची प्रक्रिया (How to Apply) @ Ahilyanagar Kotwal Bharti 2025

🔸 उमेदवारांनी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा: 👉 https://nagar-govbharti.org

  • सर्वप्रथम नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरून अर्ज सादर करा.


महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटना तारीख
अर्ज सुरु सुरू आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 25 जुलै 2025, रात्री 11:59

अधिकृत जाहिरातीचे PDF लिंक (PDF Notifications) @ Ahilyanagar Kotwal Bharti 2025

महत्वाच्या लिंक (Important Links)

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • प्र. कोतवाल पदासाठी किमान पात्रता काय आहे? उ. किमान 10वी उत्तीर्ण आणि संबंधित गावातील रहिवाशी असणे आवश्यक.
  • प्र. अर्जाची शेवटची तारीख काय आहे? उ. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे.
  • प्र. अर्ज कसा करायचा? उ. https://nagar-govbharti.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
  • प्र. अर्ज फी किती आहे? उ. खुल्या प्रवर्गासाठी ₹600/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹500/-.

🔔 सोशल मीडिया अपडेट्स मिळवा

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 

WhatsApp/Telegram अपडेटसाठी जॉईन व्हा!

👉सर्व नवीन  भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा:


Important Links For 

📑 PDF जाहिरात- 1 अहिल्यानगर  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 2 कर्जत  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 3 कोपरगाव  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 4 जामखेड  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 5 नेवासा  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 6  पाथर्डी Notification PDF
📑 PDF जाहिरात- 7 पारनेर  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 8 राहाता  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 9 राहुरी  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 10 शेवगाव  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 11 श्रीगोंदा  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 12 श्रीरामपुर  Notification PDF
📑 PDF जाहिरात- 13 संगमनेर  Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website


Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – Apply Online for 183 Posts

Ahilyanagar Kotwal Recruitment 2025: The Ahilyanagar district administration has published a new notification for recruitment to the post of “Kotwal” in the Ahilyanagar and Nevasa talukas of the Ahilyanagar subdivision. A total of 183 vacancies are available. Interested and eligible candidates must submit their applications online through the official portal before the last date. The last date to apply is 18th July 2025. More information is given below.

Recruitment Name Ahilyanagar Kotwal Bharti 2025
Organization Ahilyanagar District Administration
Post Name Kotwal
Total Vacancies 183 Posts
Application Mode Online
Job Location Ahilyanagar, Maharashtra
Last Date to Apply 18th July 2025 25-Jul-2025
Official Website ahilyanagar.maharashtra.gov.in

Vacancy Details – Kotwal Posts

Post Name No. of Vacancies
Kotwal 183


Educational Qualification @ Ahilyanagar Kotwal Recruitment

Candidates should meet the educational qualifications as per the post requirement. Kindly refer to the official advertisement PDFs for detailed information.

Application Fee

Category Application Fee
General Category ₹600/-
Reserved Category ₹500/-

How to Apply for Ahilyanagar Kotwal Recruitment 2025

  • Applications must be submitted online only through the official website – https://nagar-govbharti.org.
  • No other mode of application will be accepted.
  • Applicants must read the official notification carefully before filling out the form.
  • Ensure all required documents are uploaded and the application fee is paid.
  • Incomplete or incorrect applications will be rejected.
  • The last date to apply is 18th July 2025.

Important Dates

Start Date of Application Already Started
Last Date to Apply 18th July 2025 25-Jul-2025


Important Links for Ahilyanagar Kotwal Application 2025

Join Our Social Channels for Daily Job Alerts

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Table of Contents