MPSC Group C Result 2024 | महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा निकाल जाहिर, येथे चेक करा!
MPSC Group C Result 2024
महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा निकाल जाहिर, येथे चेक करा!
MPSC Group C Result 2024
MPSC Group C Result 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी नवी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील ‘कर सहायक’ (Tax Assistant) या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक ०५ मार्च, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४६५ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात येत आहे. सदर परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हयातील श्री. तन्मय तानाजी कटुळे (बैठक क्रमांक AU053165) हे राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीतून गोंदिया जिल्हयातील श्री. समीर पारधी (बैठक क्रमांक NG018061) हे प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्हयातील श्रीमती चित्रा राजेंद्र पाटील (बैठक क्रमांक PN010051) ह्या प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
जाहिरात क्र. : 111/2023
पदाचे नाव & तपशील: कर सहायक (गट-क)
निकाल तारीख : 05 /03/2025
App Download Link : Download App
Important Links For MPSC Group C Result 2024 |
|
📑 MPSC कर सहायक अंतिम निवड यादी | Result PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
MPSC Group C Result 2024 , Tax Assistant Result