CDAC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 740 रिक्त पदाची भरती सुरु

CDAC Bharti 2025 -Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2025

0

Loading

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 740 रिक्त पदाची भरती सुरु

CDAC Bharti 2025

CDAC Bharti 2025 : प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) व्यवस्थापक, उत्पादन सेवा आणि आउटरीच (पीएस आणि ओ) अधिकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / प्रकल्प नेते” पदाच्या 740 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.

एकूण जागा : 740 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्रोजेक्ट इंजिनिअर 304
2 प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर 13
3 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 15
4 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 194
5 प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) 39
6 प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव 45
7 प्रोजेक्ट टेक्निशियन 33
8 प्रोजेक्ट ऑफिसर 11
9 प्रोजेक्ट असोसिएट 40
10 प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) 04
11 कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट 01
12 PS & O मॅनेजर 01
13 PS & O ऑफिसर 01
14 प्रोजेक्ट मॅनेजर 38
Total 740
युनिट नुसार पद संख्या:

अ. क्र.  C-DAC पद संख्या 
1 C-DAC – बंगलोर 135
2 C-DAC -चेन्नई 101
3 C-DAC -दिल्ली 21
4 C-DAC -हैदराबाद 67
6 C-DAC -मोहाली 04
7 C-DAC – मुंबई 10
8 C-DAC – नोएडा 173
9 C-DAC -पुणे 176
10 C-DAC-तिरुवनंतपुरम 19
11 C-DAC-सिलचर 34
Total 740
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 0-04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09-15 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance)
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04-07 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5:  60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01-04 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8:  MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology)   (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)  (ii) 01-03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.
  11. पद क्र.11: (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication)   (ii) 07 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव
वयाची अट: 20 फेब्रुवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 45 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.8: 50 वर्षांपर्यंत
  9. पद क्र.9: 45 वर्षांपर्यंत
  10. पद क्र.10: 30 वर्षांपर्यंत
  11. पद क्र.11: 40 वर्षांपर्यंत
  12. पद क्र.12: 50 वर्षांपर्यंत
  13. पद क्र.13: 40 वर्षांपर्यंत
  14. पद क्र.14: 56 वर्षांपर्यंत

 

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत

Fee:  फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2025 

Important Links For CDAC Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

CDAC Bharti 2025, CDAC Bharti 2025

Leave A Reply

Your email address will not be published.