Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी 241 जागांसाठी भरती
Supreme Court Bharti 2025
भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी 241 जागांसाठी भरती
Supreme Court Bharti 2025
Supreme Court Bharti 2025 :सुप्रीम कोर्ट मध्ये नोकरीची संधी..ती पण फक्त पदवीधर मुला मुलींसाठी आजच अर्ज करा व आपली सरकारी नोकरी फायनल करा.शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 03 मार्च 2025 अशी आहे.
एकूण जागा : 241
जाहिरात क्र. : F.6/2025-SC (RC)
पदाचे नाव & तपशील: ज्युनियर कोर्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि (iii) संगणक चालवायचे ज्ञान
वयाची अट: 08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
App Download Link : Download App
Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025
नोकरी ठिकाण: दिल्ली
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM: ₹250/-]
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2025
Important Links For Supreme Court Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!