वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 369 पदांची मोठी भरती

VNMKV Parbhani Bharti 2025 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 369 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.