SSC CGL Bharti 2025 – पदवीधरांसाठी 14582 पदांची मेगा भरती, अर्ज सुरू!

SSC CGL Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission – SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (SSC CGL) अंतर्गत 14582 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.