SBI CBO Bharti 2025 | स्टेट बँकेत 2964 पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!

स्टेट बँकेत 2964 पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!
SBI CBO Bharti 2025
SBI CBO Bharti 2025 : – SBI CBO Recruitment 2023 PDF Notifications is published today. This Recruitment process is for the 2964 vacancies of CIRCLE BASED OFFICERS in all over India. The Online registration process will begin from 09th May 2025. Also remember that the last date to apply for this recruitment is 29th May 2025. More details SBI CBO Vacancies 2025 about this are given below.
SBI CBO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती अनुसार CBO पदाच्या एकूण 2964 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे.
एकूण जागा : 2964
पदाचे नाव & तपशील: अधिकारी (CBO)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
वयाची अट: 21 ते 30 वर्षे
App Download Link : Download App
Fee:
- General/ EWS/ OBC – रु. 750/-
- SC/ ST/ PWD – Nil
अर्ज पद्धती :Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ मे २०२५
वेतनश्रेणी : Presently, the starting basic pay is 36,000/- in the scale of 36000-1490/7-46430-1740/2- 49910-1990/7-63840 applicable to Junior Management Grade Scale-I plus 2 advance increments (For work experience of 2 years or more in officer cadre in any Scheduled Commercial Bank/ Regional Rural Bank). The official will also be eligible for D.A, H.R.A/ Lease rental, C.C.A, Medical and other allowances & perquisites as per rules in force from time to time.
Important Links For SBI CBO Bharti 2025 |
|
![]() |
Notification PDF |
![]() |
Apply |
![]() |
Official Website |
How To Apply For SBI CBO Application 2025
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!