RRB Technician Bharti 2025 – १० वी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती

10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वे भरती 2025 – तब्बल 6180 जागांसाठी संधी! RRB Technician Bharti 2025
RRB Technician Bharti 2025: भारतीय रेल्वेत मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहण्यार्थी 10 वी, ITI व 12 वी पास उमेदवारांसाटी साठी एक मोट्ठी बातमी! रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड III या पदांसाठी एकूण 6180 रिक्त पदांसाठी भरण्या प्रक्रिया जाहीर करण्यात आहे. तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल व तंत्रज्ञ ग्रेड III अशा विविध 6180 पदांसाठी ही भरती होणार आहे.
RRB Technician Bharti 2025 अंतर्गत भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम व इतर सविस्तर माहिती येथे वाचा.
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत RRB Technician Bharti 2025 अंतर्गत भारतभरात 6180 पदांची भरती करण्यात येणार आहे. ही सुवर्णसंधी आहे विशेषतः 10वी पास, ITI, डिप्लोमा व पदवीधारक उमेदवारांसाठी.

भरतीचा संक्षिप्त आढावा
- भरतीचं नाव: RRB Technician Bharti 2025
- पदसंख्या: 6180
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट: https://rrbapply.gov.in/
RRB Technician Bharti 2025 – पदांची माहिती
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | 180 |
तंत्रज्ञ ग्रेड III | 6000 |
एकूण | 6180 |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | Diploma / B.Sc / BE / B.Tech संबंधित शाखेत |
तंत्रज्ञ ग्रेड III | 10वी + ITI किंवा १२वी पास |
वयोमर्यादा (Age Limit)
- तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल: 18 ते 30 वर्षे
- तंत्रज्ञ ग्रेड III: 18 ते 30 वर्षे
- सूचना: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे वय सवलत लागू आहे.
वेतनश्रेणी (Salary)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल | ₹29,200/- |
तंत्रज्ञ ग्रेड III | ₹19,900/- |
आवश्यक कागदपत्रांची यादी (Document Checklist)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, ITI, Diploma इ.)
- आधार कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- जातीचा दाखला (SC/ST/OBC असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागु असेल तर)
- PwBD साठी वैद्यकीय प्रमाणपत्र (जर लागु असेल तर)
परीक्षेचा अभ्यासक्रम (RRB Technician Exam Syllabus)
तंत्रज्ञ ग्रेड III साठी संभाव्य अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे असेल:
- General Awareness & Current Affairs
- Mathematics (गणित)
- General Intelligence & Reasoning
- General Science (सामान्य विज्ञान)
- Technical Subjects (ITI संबंधित)
RRB Technician Mock Test (मोफत सराव टेस्ट) येथे द्या
RRB Technician 2025 – महत्वाच्या तारखा
घटक | तारीख |
---|---|
अर्ज सुरु होण्याची तारीख | 28 जून 2025 |
शेवटची तारीख | 28 जुलै 2025 |
प्रवेशपत्र डाउनलोड | जुलै शेवट / ऑगस्ट 2025 |
परीक्षा दिनांक | अद्याप जाहीर नाही |
अर्ज कसा करायचा? (How to Apply)
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://www.rrbapply.gov.in/
- “Apply Now” वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा आणि दस्तऐवज अपलोड करा.
- Submit करून Print घ्या.
- Email वर अर्जाची पुष्टी मिळेल.
सूचना: अर्ज करण्याआधी संपूर्ण PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात डाउनलोड करा (PDF)
निवड प्रक्रिया (Selection Process)
- CBT परीक्षा (Computer Based Test)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- Medical Examination (आरोग्य तपासणी)
महत्वाचे लिंक (Important Links):
निष्कर्ष
RRB Technician Bharti 2025 ही भरती 10वी पास ते डिप्लोमा/BE/B.Tech उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. भरती प्रक्रिया संगणक आधारित परीक्षा व दस्तऐवज पडताळणीद्वारे पार पडेल. त्यामुळे अभ्यास सुरु करा, वेळ वाया घालवू नका. सराव टेस्ट, PDF, WhatsApp अपडेट्स याचा उपयोग करून भरतीची तयारी भक्कम करा.
आमचे FREE Resources:
पोलीस भरती, तलाठी, ZP भरतीसाठी मोफत सराव चाचण्या
Telegram व WhatsApp ग्रुपवर दररोज नोकरी अपडेट्स मिळवा:
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: RRB Technician Bharti 2025 साठी कोण पात्र आहे?
उत्तर: 10 वी उत्तीर्ण + ITI किंवा 12 वी, तसेच पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
प्रश्न 2: अर्ज कधीपासून सुरू होतील?
उत्तर: 28 जून 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
प्रश्न 3: अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 आहे.
प्रश्न 4: निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: संगणक आधारित परीक्षा (CBT), डॉक्युमेंट पडताळणी आणि मेडिकल टेस्ट.
प्रश्न 5: भरती संदर्भातील अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: अधिकृत वेबसाइट https://rrbmumbai.gov.in वर तपशील मिळेल.
निष्कर्ष
रेल्वे भरतीत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुम्ही गमावू नका! 10 वी पास, ITI उमेदवारांसाठी ही संधी खास असून, वेतन आकर्षक आहे. अर्ज प्रक्रिया सोपी असून अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करा. अधिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत राहा.
App Download Link : Download App
Important Links For |
|
![]() |
Notification PDF |
![]() |
Apply |
![]() |
Official Website |
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!