Reasoning Question Paper 09 | बुद्धिमत्ता सराव पेपर 09

4
Reasoning Question Paper

Reasoning Question Paper

Reasoning Question Paper

बुद्धिमत्ता सराव पेपर

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा

Leaderboard: Reasoning Question Paper 09

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Reasoning Question Paper 09

Time limit: 0

Quiz-summary

0 of 25 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

Information

सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading…

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 25 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Categories

  1. Not categorized
    0%
  • टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}

    रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
    त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.

    1)तुमचे नाव लिहा
    2) तुमचा ईमेल आयडी टाका

Your result has been entered into leaderboard

Loading



captcha

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

  1. Answered

  2. Review
  1. Question 1 of 25
    1. Question

    1 points

    COUNTER या शब्दातील अक्षरांपैकी कोणते अक्षर वर्णमालेतील शेवटी येईल ?






    Correct


    Incorrect

  2. Question 2 of 25
    2. Question

    1 points

    C-T, B-T, H-T, R-T यामध्ये सर्व रिकाम्या जागी कोणते एक इंग्रजी अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द बनतील ?






    Correct


    Incorrect

  3. Question 3 of 25
    3. Question

    1 points

    CORDIAL या शब्दात एकूण स्वर किती आहेत ?






    Correct


    Incorrect

  4. Question 4 of 25
    4. Question

    1 points

    COCOON या शब्दात कोणते अक्षर सर्वाधिक वेळेला आले आहे?






    Correct


    Incorrect

  5. Question 5 of 25
    5. Question

    1 points

    ACTIVATE या शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या शब्दाची निर्मिती होत नाही ?






    Correct


    Incorrect

  6. Question 6 of 25
    6. Question

    1 points

    दिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.






    Correct


    Incorrect

  7. Question 7 of 25
    7. Question

    1 points

    दिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.






    Correct


    Incorrect

  8. Question 8 of 25
    8. Question

    1 points

    दिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.






    Correct


    Incorrect

  9. Question 9 of 25
    9. Question

    1 points

    दिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.






    Correct


    Incorrect

  10. Question 10 of 25
    10. Question

    1 points

    दिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.






    Correct


    Incorrect

  11. Question 11 of 25
    11. Question

    1 points

    तिकीट काढताना पुर्वाचा समोरुन 22 वा क्रमांक तर शेवटून 32 वा क्रमांक होता तर रांगेत एकूण किती व्यक्ती होते ?






    Correct


    Incorrect

  12. Question 12 of 25
    12. Question

    1 points

    पाच मैत्रिणी एका रांगेत उभ्या आहेत पीनु ही सर्वात पुढे व राणी ही सर्वात शेवटी उभी आहे. साक्षी, पीनु व पुजा यांच्यामध्ये आहे. गीता, पुजा व राणी यांच्या मध्ये आहे. तर मध्यभागी कोण असेल ?






    Correct


    Incorrect

  13. Question 13 of 25
    13. Question

    1 points

    एका कुटुंबात राहुल संघर्षपेक्षा लहान आहे. सोना ही मोनापेक्षा मोठी आहे. राहुल मोनापेक्षा मोठा आहे. सोना राहुलपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?






    Correct


    Incorrect

  14. Question 14 of 25
    14. Question

    1 points

    एका रांगेत महेमुदचा दोन्ही बाजूंकडून 13 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुले किती ?






    Correct


    Incorrect

  15. Question 15 of 25
    15. Question

    1 points

    एका रांगेत चंपीचा सुरुवातीकडून 13 वा क्रमांक आहे आणि शेवटून 29 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?






    Correct


    Incorrect

  16. Question 16 of 25
    16. Question

    1 points

    रघुच्या आईचा भाऊ रघुचा कोण ?






    Correct


    Incorrect

  17. Question 17 of 25
    17. Question

    1 points

    A हा B च्या वडिलांचा पुतण्या आहे. B हा Cचा चुलतभाऊ आहे पण C हा A चा चुलतभाऊ नाही तर C चे A शी नाते काय ?






    Correct


    Incorrect

  18. Question 18 of 25
    18. Question

    1 points

    प्रचंडची आई संजीवनीच्या वडिलांची बहिण आहे तर प्रचंडची आई संजीवनीची कोण ?






    Correct


    Incorrect

  19. Question 19 of 25
    19. Question

    1 points

    गोलु हा रमेशचा भाऊ आहे. प्राची सुनीलची बहीण आहे. रमेश हा प्राचीचा मुलगा आहे. तर गोलुचे प्राचीशी नाते काय ?






    Correct


    Incorrect

  20. Question 20 of 25
    20. Question

    1 points

    A स्त्री B स्त्रीला म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर A स्त्री B स्त्रीची कोण ?






    Correct


    Incorrect

  21. Question 21 of 25
    21. Question

    1 points

    2004 मधील फेब्रुवारी महिन्यात एकूण किती तास असतील ?






    Correct


    Incorrect

  22. Question 22 of 25
    22. Question

    1 points

    22 जानेवारी 2010 ला सोमवार असल्यास 22 जानेवारी 2014 रोजी कोणता वार असेल ?






    Correct


    Incorrect

  23. Question 23 of 25
    23. Question

    1 points

    1 जानेवारी 2001 रोजी सोमवार असल्यास 1 जानेवारी 2002 रोजी कोणता वार असेल ?






    Correct


    Incorrect

  24. Question 24 of 25
    24. Question

    1 points

    परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता ?






    Correct


    Incorrect

  25. Question 25 of 25
    25. Question

    1 points

    2010 या वर्षात किती आठवडे असतील ?






    Correct


    Incorrect

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

App Download Link : Download App

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Reasoning Question Paper,

बुद्धिमत्ता सराव पेपर, Reasoning Question Paper

Table of Contents