Marathi Vyakaran Practice Paper 22 | मराठी व्याकरण सराव पेपर 22

4
Marathi Vyakaran Practice Paper

Marathi Vyakaran Practice Paper

Marathi Vyakaran Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा

Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 22 (25 मार्क्स)

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

मराठी व्याकरण सराव पेपर 22 (25 मार्क्स)

Time limit: 0

Quiz-summary

0 of 25 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

Information

सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading…

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 25 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Categories

  1. Not categorized
    0%
  • टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}

    रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
    त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.

    1)तुमचे नाव लिहा
    2) तुमचा ईमेल आयडी टाका

Your result has been entered into leaderboard

Loading



captcha

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

  1. Answered

  2. Review
  1. Question 1 of 25
    1. Question

    1 points

    झाडबीड, चहाबिहा, पुस्तकबिस्तक हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे?






    Correct


    Incorrect

  2. Question 2 of 25
    2. Question

    1 points

    वल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.






    Correct


    Incorrect

  3. Question 3 of 25
    3. Question

    1 points

    “परोक्ष” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?






    Correct


    Incorrect

  4. Question 4 of 25
    4. Question

    1 points

    ‘शाश्चत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमुहाला लागू पडतो?






    Correct


    Incorrect

  5. Question 5 of 25
    5. Question

    1 points

    कुपमंडूक या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा.






    Correct


    Incorrect

  6. Question 6 of 25
    6. Question

    1 points

    चर्पट पंजरी’ या शब्दाचा अर्थ सांगा.






    Correct


    Incorrect

  7. Question 7 of 25
    7. Question

    1 points

    शुध्द शब्द ओळखा.






    Correct


    Incorrect

  8. Question 8 of 25
    8. Question

    1 points

    कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.






    Correct


    Incorrect

  9. Question 9 of 25
    9. Question

    1 points

    जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा






    Correct


    Incorrect

  10. Question 10 of 25
    10. Question

    1 points

    खालील शब्दसमुहाकरिता योग्य वाक्यप्रचार निवडा? ‘तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश’






    Correct


    Incorrect

  11. Question 11 of 25
    11. Question

    1 points

    ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे ‘ या अर्थाचा शब्द कोणता?






    Correct


    Incorrect

  12. Question 12 of 25
    12. Question

    1 points

    सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता?






    Correct


    Incorrect

  13. Question 13 of 25
    13. Question

    1 points

    हात ओला तर मित्र भला’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता?






    Correct


    Incorrect

  14. Question 14 of 25
    14. Question

    1 points

    “दृढ निश्चय करणे` या अर्थाची म्हण ओळखा?






    Correct


    Incorrect

  15. Question 15 of 25
    15. Question

    1 points

    थोराघरचे …… त्याला सर्व देती मान’ ही म्हण पूर्ण करा.






    Correct


    Incorrect

  16. Question 16 of 25
    16. Question

    1 points

    देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे






    Correct


    Incorrect

  17. Question 17 of 25
    17. Question

    1 points

    “सन्मती” या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?






    Correct


    Incorrect

  18. Question 18 of 25
    18. Question

    1 points

    एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा काय म्हणतात?






    Correct


    Incorrect

  19. Question 19 of 25
    19. Question

    1 points

    नि: + विकार’ या संधी विग्रहाचा मुळ शब्द ओळखा.






    Correct


    Incorrect

  20. Question 20 of 25
    20. Question

    1 points

    श्रीमंत, शांतता, सौंदर्य, शहर या चार शब्दांतील सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.






    Correct


    Incorrect

  21. Question 21 of 25
    21. Question

    1 points

    मला चंद्र दिसतो.’ यातील ‘दिसतो’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.






    Correct


    Incorrect

  22. Question 22 of 25
    22. Question

    1 points

    आणि, व, शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा.






    Correct


    Incorrect

  23. Question 23 of 25
    23. Question

    1 points

    पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? “त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.”






    Correct


    Incorrect

  24. Question 24 of 25
    24. Question

    1 points

    क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुनःपुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?






    Correct


    Incorrect

  25. Question 25 of 25
    25. Question

    1 points

    अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. “शाबास”! असेच यश पुढेही मिळव.






    Correct


    Incorrect

Marathi Vyakaran Practice Paper

App Download Link : Download App

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Marathi Vyakaran Practice Paper , Marathi Vyakaran Practice Paper

 

Table of Contents