Free Current Affairs Test 11 January 2025 | चालू घडामोडी सराव पेपर 11 जानेवारी 2025
Free Current Affairs Test 11 January 2025
Free Current Affairs Test 11 January 2025
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 11 January 2025 | चालू घडामोडी सराव पेपर : 11 जानेवारी 2025
MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: Current Affairs 11 jauanry 2025
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Current Affairs 11 jauanry 2025
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsएच.एन.पी.व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे, त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 points2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 points2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsसर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना किती देशाचा प्रवास करता येणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 points2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सर्वात वाईट खालची स्थिती खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsजागतिक आर्थिक मंचच्या फ्युचर जॉब रिपोर्टनुसार 2030 पर्यंत किती कोटी नवीन रोजगार निर्माण होतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsए.आय. चा वापर जगाच्या 86 टक्के च्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsपहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsपहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsखोखो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशा सोबत होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsभारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsराष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsचीन खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsएच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे या कोणत्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsभारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsचॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsहिंदी पासपोर्ट अहवालानुसार शक्तिशाली पासपोर्टचा यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsएअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन किती वर्षांनी होत असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsयावर्षी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsयंदाच्या मेजर ध्यान चंद्र खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023