Bank of Baroda Bharti 2025 | बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती, पगार 48 हजार

Bank of Baroda Bharti 2025

0

Loading

बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती, पगार 48 हजार

Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025 :  Bank of Baroda Recruitment 2025 (Bank of Baroda Bharti 2025) for 1267 Professionals on Regular Basis in various Departments. Bank of Baroda, also written as BOB or BoB, is a government-run public sector bank in India with its main office in Vadodara, Gujarat. After State Bank of India, it is India’s second biggest public sector bank. It is number 586 on the Forbes Global 2000 list for 2023.

Bank of Baroda Bharti 2025: सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदा या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. अभियंता क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

App Download Link : Download App

नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी,कृषी विपणन व्यवस्थापक,व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक प्रमुख,अधिकारी,तांत्रिक अधिकारी,तांत्रिक व्यवस्थापक,तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 1267 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Bank of Baroda Vacancy 2025 Notification :

  • भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा भरती 2024
  • भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
  • भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
  • पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कृषी विपणन अधिकारी,कृषी विपणन व्यवस्थापक,व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक प्रमुख,अधिकारी,तांत्रिक अधिकारी,तांत्रिक व्यवस्थापक,तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.(BE,B.Tech,ME,M.Tech)

टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात pdf पहा.

महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.

Bank of Baroda Bharti 2025 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना Rs.600
  • राखीव/मागास प्रवर्ग Rs.100

वेतनश्रेणी – Rs.48,480-Rs.1,20,940/-

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Bank of Baroda Bharti 2025 Apply Online Link :

  • या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.

Important Links For Bank of Baroda Bharti 2025

📑 PDF जाहिरात- 1 Notification PDF
👉 ऑनलाईन अर्ज करा Apply
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Leave A Reply

Your email address will not be published.