आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे भरती 2021 | ZP Thane Bharti 2021

1

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा :  84 

पदाचे नाव :

  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

1 Comment
  1. Vitthal Gajanan Kale says

    मु. पो. बोरगाव, ता. जि. जालना

Leave A Reply

Your email address will not be published.