ZP सातारा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित..!!

ZP Satara Recruitment 2022

0

ZP Satara recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत योग प्रशिक्षक पदाच्या 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.  

एकूण जागा : 27

पदाचे नाव: योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सातारा

Fee: रु. 300/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: कोविड वॉर्ड रूम, तळमजला,NHM कार्यालयच्या खाली, जिल्हा परिषद, सातारा

ZP Satara recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Satara Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.